शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली; पती समोर पत्नी अन् पाच वर्षांच्या चिमुकलीने प्राण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 13:11 IST

Jalna Car Accident: मायलेकीचा ठरला शेवटचा प्रवास; भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू, पाच जण जखमी

- पवन पवार वडीगोद्री ( जालना) : चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कार उलटून मायलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धुळे ते सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव फाटा येथे आज, सोमवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. रोहिणी अमर चव्हाण ( ४०), नुरवी अमर चव्हाण ( ५, रा. स्पंदन नगर, छत्रपती संभाजीनगर) असे मृत मायलेकीचे नाव आहे. अपघात एवढा भीषण होता की गाडी चक्काचूर झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील स्पंदन नगर येथे राहणारे चव्हाण कुटुंब बीडकडे कारमधून ( क्रमांक एम एच 20 सी एस 4422) आज सकाळी रवाना झाले होते. भरधाव वेगाने जात असताना सकाळी साडेसात वाजता धुळे सोलापूर महामार्गावरील सौंदलगाव पाटीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्या लगतच्या खड्ड्यात जाऊन उलटली. या भीषण अपघातात रोहिणी अमर चव्हाण आणि नुरवी या मायलेकीचा जागेवर मृत्यू झाला. तर कारमधील अमर बाबुराव चव्हाण वय 47, प्रदीप बाबुराव चव्हाण वय 45, विश्रांती प्रदीप चव्हाण वय 40,कमलबाई बाबुराव चव्हाण वय 60, हे रुद्रांश प्रदीप चव्हाण वय 02 हे इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन कारमधून मृत आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. यातील गंभीर जखमींना छत्रपती संभाजीनगर येथे खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले तर किरकोळ जखमींवर पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकाच कुटुंबातील दोन जणांचा मृत्यू झाल्याने चव्हाण कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :JalanaजालनाAccidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर