मुलतान (पाकिस्तान) : कॅलिफोर्निया हत्याकांड करणाऱ्या जोडप्यातील ताफशीन मलिक (२७) ही पाकिस्तानातील महिलांसाठीच्या फार मोठ्या धार्मिक विद्यालयात उपस्थित होती, याला या विद्यालयाने सोमवारी दुजोरा दिला. ताफशीन मलिकने मुलतानमधील अल-हुदा इन्स्टिट्यूटमध्ये नाव दाखल केले होते. मध्यमवर्गीयांनी इस्लामच्या जवळ यावे यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न करते. या संस्थेची अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, भारत आणि इंग्लंडमध्ये कार्यालयेही आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}