लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हिएतनामला फिरायला जाताय?; अवघ्या ५०० रुपयांतच व्हाल मालामाल, येईल धम्माल! - Marathi News | Vietnam an emerging tourist destination, favourite among indians as rupee is bigger than vietnam dong | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :व्हिएतनामला फिरायला जाताय?; अवघ्या ५०० रुपयांतच व्हाल मालामाल, येईल धम्माल!

अमेरिकेला गुडघे टेकायला लावणारा देश म्हणून व्हिएतनामकडे मोठ्या कुतूहलाने पाहिले जाते. व्हिएतनामला भेट देणारे पर्यटक यासंबंधीच्या खुणा, बंकर्स, शस्त्रास्त्रांचे संग्रहालय आवर्जून पाहतात.  ...

युद्धात मुलानंतर भाच्याचा मृत्यू; इस्रायली मंत्र्याने घेतली शपथ, "बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही" - Marathi News | israeli war cabinet minister gadi eisenkot nephew killed days after his own son in gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात मुलानंतर भाच्याचा मृत्यू; इस्रायली मंत्र्याने घेतली शपथ, "बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही"

Israel-Hamas War : ईसेनकोट यांचा भाचा माओर मीर कोहेनचा गाझा पट्टीत हमासविरुद्ध लढताना मृत्यू झाला. मंत्र्यांचा मुलगा गॅल मीर ईसेनकोटचाही काही दिवसांपूर्वी गाझामधील युद्धादरम्यान मृत्यू झाला होता. ...

ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाने भारतीयांच्या अडचणी वाढल्या; नेमका कोणता निर्णय घेतला?, पाहा - Marathi News | Australia plans to halve migrant intake, tighten student visa rules | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑस्ट्रेलियाच्या निर्णयाने भारतीयांच्या अडचणी वाढल्या; नेमका कोणता निर्णय घेतला?, पाहा

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना इंग्रजी परीक्षेत उच्च रेटिंग प्राप्त करणे आवश्यक आहे. ...

Rishi Sunak : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक अडचणीत? पक्षात फूट पडण्याची शक्यता, नेत्यांनी घेतली अशी भूमिका - Marathi News | UK PM Rishi Sunak Battles To Unite Divided Party In The Most Pivotal Week Of His Tenure | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक अडचणीत? पक्षात फूट पडण्याची शक्यता

पक्षाचे नेते ऋषी सुनक यांच्या धोरणांमध्ये समाविष्ट असलेल्या निर्वासितांशी संबंधित विधेयकावर सहमत नाहीत. ...

गाझामध्ये इस्राइली सैनिकांसाठी जीवघेणा ठरतोय हा अदृश्य शत्रू, उपाय सापडेना, तज्ज्ञ हैराण - Marathi News | An invisible enemy is killing Israeli soldiers in Gaza, without a solution, experts say | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझामध्ये इस्राइली सैनिकांसाठी जीवघेणा ठरतोय हा अदृश्य शत्रू, उपाय सापडेना, तज्ज्ञ हैराण

Israel-Hamas war: गाझामध्ये घुसून हमासच्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत असलेल्या इस्राइली सैनिकांना आणखी एका आघाडीवर लढाई लढावी लागत आहे. ...

भयावह! "रात्रभर गोळीबार, स्फोटांचा आवाज"; इस्रायलचा हमासवर पुन्हा एकदा भीषण हल्ला - Marathi News | middle east israels fierce attack on hamas again american weapons are being used in gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! "रात्रभर गोळीबार, स्फोटांचा आवाज"; इस्रायलचा हमासवर पुन्हा एकदा भीषण हल्ला

Israel-Hamas War : हवाई हल्ल्यात सर्व इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली सैन्याने खान युनिसमध्ये प्रवेश केला होता.  ...

108 फूट उंची, 70 हजार sqft परिसरा अन् 700 कोटी खर्च; UAE मध्ये पहिले हिंदू मंदिर तयार - Marathi News | 108 feet height, 70 thousand sqft area; First Hindu temple built in UAE , pm-modi-will-inaugurate-in-february | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :108 फूट उंची, 70 हजार sqft परिसरा अन् 700 कोटी खर्च; UAE मध्ये पहिले हिंदू मंदिर तयार

2015 पासून या मंदिराचे काम सुरू झाले होते. फेब्रुवारी महिन्यात PM मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन. ...

तिसऱ्यांदा PM होणार नरेंद्र मोदी? पाक तज्ज्ञाची मोठी भविष्यवाणी! सांगितलं भारताच्या यशाचं मुख्य कारण  - Marathi News | Narendra Modi will become PM for the third time A great prediction of a pakistan analyst after victory of bjp in assembly elections | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तिसऱ्यांदा PM होणार नरेंद्र मोदी? पाक तज्ज्ञाची मोठी भविष्यवाणी! सांगितलं भारताच्या यशाचं मुख्य कारण 

अमेरिकास्थित पाकिस्तानी वंशाचे व्यापारी तथा राजकीय तज्ज्ञ साजिद तरार यांनीही भाजपच्या या विजयासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ...

इस्रायल-हमास युद्धात भीषण नरसंहार सुरूच; गाझामधील मृतांचा आकडा 17,700 वर - Marathi News | Israel-Hamas War horrible carnage continues in israel hamas war death toll in gaza crosses | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल-हमास युद्धात भीषण नरसंहार सुरूच; गाझामधील मृतांचा आकडा 17,700 वर

Israel-Hamas War - इस्रायल-हमास युद्धामुळे गाझामध्ये मारल्या गेलेल्या लोकांची संख्या 17,700 च्या पुढे गेली आहे, ज्यामध्ये सुमारे दोन तृतीयांश महिला आणि मुलं आहेत. ...