Kuwait Fire: कुवैतमधील अग्निकांडात मरण पावलेल्यांपैकी ४५ भारतीय व फिलिपाईन्सच्या तीन नागरिकांच्या मृतदेहांची ओळख पटली आहे. या दुर्घटनेत ४९ जणांना जीव गमवावा लागला. त्यापैकी एका व्यक्तीच्या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही, असे कुवैत सरकारने सांगितले. ...
Taral Patel Arrested: अमेरिकेतील धोरण तज्ज्ञ व भारतीय वंशाचे असलेल्या तारल पटेल (३० वर्षे) यांना इंटरनेटवर तोतयागिरी करणे व तसेच स्वत:ची खरी ओळख लपविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल टेक्सास पोलिसांनी अटक केली आहे. ...
Pakistan Court: न्यायालयीन प्रकरणांमध्ये आयएसआय हस्तक्षेप करीत असल्याची तक्रार गेल्या मार्च महिन्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कौन्सिलकडे केली होती. ...
G-7 summit: जी-७ सदस्य देशांनी जप्त केलेल्या रशियन मालमत्तेतून वसूल केलेली ५० अब्ज अमेरिकी डॉलरची मदत युक्रेनला कशी द्यायची यावर सहमती दर्शवली, अशी माहिती संबंधित दोन सूत्रांनी दिली. ...
Cyclone News: अमेरिकेवर धडकलेल्या प्राणघातक चक्रीवादळांपैकी एक असलेले कॅटरिना. ते आलं होतं सन २००५ मध्ये. या चक्रीवादळात १३९० लोक मृत्युमुखी पडले होते. या चक्रीवादळासोबत ‘ती’ही गुडूप झाली होती. पण, आज १९ वर्षांनंतर तिचा शोध लागला आहे. ‘ती’च्या कुटुंब ...
Kuwait Fire : इमारतीत कंपनीने आपल्या कामगारांची राहण्याची व्यवस्था केली होती. या इमारतीत एकूण १९६ लोक राहत होते, जे की त्या इमारतीच्या क्षमतेपेक्षा खूप जास्त होते. ...