लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तानात रेल्वेवरील हल्ल्यानंतर, मशिदीमध्ये ब्लास्ट; मौलवीसह 4 जण जखमी - Marathi News | After train attack in Pakistan, blast in mosque maulana abdul aziz among 4 injured in ied blast | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात रेल्वेवरील हल्ल्यानंतर, मशिदीमध्ये ब्लास्ट; मौलवीसह 4 जण जखमी

मौलवींना भाषण देण्यासाठी मशिदीत तयार करण्यात आलेल्या व्यासपीठाला स्फोटक लावण्यात आले होते, असे संबंधित अधिकाऱ्याने म्हटले आहे. ...

पाकिस्तान खोटे बोलला! बीएलए म्हणाले, युद्ध संपलेले नाही, १०० हून अधिक सैनिक मारले - Marathi News | Pakistan lied BLA said, war is not over, more than 100 soldiers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान खोटे बोलला! बीएलए म्हणाले, युद्ध संपलेले नाही, १०० हून अधिक सैनिक मारले

पाकिस्तानच्या १०० हून अधिक सैनिकांना मारल्याचा बलुच बंडखोरांनी दावा केला आहे. ...

युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला - Marathi News | Ukraine attacks Russian oil refinery, huge fire breaks out; Video emerges | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनने रशियाच्या तेल शुद्धीकरण कारखान्यावर हल्ला केला, मोठी आग लागली; व्हिडीओ समोर आला

युक्रेनने रशियाच्या तेल रिफायनरीवर हल्ला केला असून या हल्ल्यात युक्रेनच मोठं नुकसान झालं आहे. ...

'ट्रेन अपहरणात भारताचा हात', जगासमोर रडत होते पाकिस्तान; आता त्यांनाच उत्तर मिळालं - Marathi News | India's hand in train hijacking Pakistan was crying in front of the world Now they got the answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'ट्रेन अपहरणात भारताचा हात', जगासमोर रडत होते पाकिस्तान; आता त्यांनाच उत्तर मिळालं

पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ही ट्रेन हायजॅक केली होती. यानंतर पाकिस्तानने भारतावर आरोप केले होते. ...

सुनीता विल्यम्स यांचा परतण्याचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांचे अंतराळयान आज झेपावणार - Marathi News | Sunita Williams' path to return is clear; Elon Musk's spacecraft will launch today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनीता विल्यम्स यांचा परतण्याचा मार्ग मोकळा; एलॉन मस्क यांचे अंतराळयान आज झेपावणार

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना ९ महिन्यानंतर पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला. ...

१७२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात आग, अमेरिकन एअरलाइन्सच्या विमान अपघातामुळे डेन्व्हर विमानतळावर गोंधळ - Marathi News | Fire on plane carrying 172 passengers, chaos at Denver airport due to American Airlines plane crash | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :१७२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात आग, अमेरिकन एअरलाइन्सच्या विमान अपघातामुळे डेन्व्हर विमानतळावर गोंधळ

अमेरिकेत पुन्हा एकदा विमानाचा अपघात झाला आहे. डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उभ्या असलेल्या एका विमानाला आग लागली. ...

...तर वाइन, शॅम्पेन, मद्यावर २००% टॅक्स लावणार : ट्रम्प - Marathi News | Donald Trump to impose 200 percent tax on wine champagne liquor | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर वाइन, शॅम्पेन, मद्यावर २००% टॅक्स लावणार : ट्रम्प

अमेरिकेतील वाइन आणि शॅम्पेन उद्योगाला मोठा फायदा होईल, असे ट्रम्प यांनी म्हटलं ...

युक्रेनसोबतच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला रशियाकडून केराची टोपली? ट्रम्प यांच्या प्रतिनिधींना दाखवला ठेंगा - Marathi News | Russia rejects ceasefire proposal with Ukraine? Trump's representatives shown contempt | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला रशियाकडून केराची टोपली? ट्रम्प यांच्या प्रतिनिधींना दाखवला ठेंगा

Russia Ukraine War: मागच्या तीन वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच रशियासोबत शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने युक्रेनला राजी केल्याची माहिती समोर येत आहे. ...

Sudiksha Konanki Missing: भारतीय मूळ असलेली सुदीक्षा डोमिनिकनला झाली बेपत्ता; 'त्या' रात्री काय घडलं? - Marathi News | Sudiksha Konanki Missing: 20-year-old Sudiksha Konanki Still Missing, Police Reveal Male Friend Under Investigation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गूढ सुटेना! भारतीय मूळ असलेली युवती डोमिनिकनला झाली गायब; 'त्या' रात्री काय घडलं?

तपासात सुदीक्षा कोनांकीला स्टाइल कव्हर अप बीचवर एक लाउंज खुर्चीवर अखेरचे पाहिले, परंतु तिच्यासोबत हिंसा घडली नसल्याचं दिसते. ...