लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... - Marathi News | Asia Cup 2025 trophy Controversy: 'If you want the trophy, come to the office...', ACC President Mohasin Naqvi is ready after the ruckus in the meeting, but now he has set a new condition... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवी अट

Asia Cup 2025 Trophy Controversy: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या हस्ते भारतीय संघाने आणि नक्वींनी आपल्याशिवाय दुसऱ्या कोणी ही ट्रॉफी देण्यास नकार दिल्याने एक नवा वाद निर्माण झाला आहे. ...

"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले? - Marathi News | "Asim Munir told me, you saved millions of lives"; What did Donald Trump say now? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या भेटीबद्दल एक विधान केले आहे. ...

अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते - Marathi News | US government shutdown: Senate Democrats have voted down a Donald Trump Republican bill to keep funding the government, putting it on a path to a shutdown | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते

२०१८ साली ट्रम्प यांच्या पहिल्या कारकि‍र्दीत ३४ दिवस बंद सुरू होता. यावेळीही हा धोका गंभीर मानला जात आहे. ...

चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी - Marathi News | Chinese influencer marries 'follower'! Their love story is going viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी

ती चीनची सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर असली तरी ती मूळची पाकिस्तानची आहे. सध्या तिची कहाणी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. ...

फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या - Marathi News | Earthquake hits Philippines, 22 dead; many buildings collapse | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या

फिलीपिन्समध्ये भूकंपाने प्रचंड विनाश घडवून आणला आहे. ६.९ रिश्टर स्केलच्या या भूकंपात २२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. ...

गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य! - Marathi News | Israel accepts Trump's 20-point plan to end the war in Gaza! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

हमासला संघर्ष रोखायचा नसल्यास त्या संघटनेचा नायनाट करणार : ट्रम्प ...

युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा! - Marathi News | Gaza issue at UN General Assembly; Trump reveals support for Munir and Sharif! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!

गाझा संघर्ष संपवण्यासाठी मी सूचविलेल्या योजनेला पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ व त्या देशाचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी शंभर टक्के पाठिंबा दिला आहे, असा खास उल्लेख अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. ...

"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी - Marathi News | donald trump warning hamas has 3 or 4 days if they dont do it then it is going to be very sad end | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, त्यांनी ऐकलं नाही तर..."; ट्रम्प यांची थेट धमकी

Donald Trump Warning Hamas : शांतता प्रस्तावाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडले रोखठोक मत ...

ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत - Marathi News | Donald Trump: India benefits from Trump's decision; American companies are preparing to shift to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी H1B व्हिसा फीमध्ये मोठी वाढ केल्यानंतर अनेक दिग्गज अमेरिकन कंपन्यांनी आपला मोर्चा भारताकडे वळवला आहे. ...