लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
आदिवासीबहुल गावातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कार - Marathi News | ZP school in tribal-dominated village wins Britain's best school award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासीबहुल गावातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शालेय पुरस्कार

विद्यार्थी शिकतात अन् एकमेकांनाही शिकवतात  ...

एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून? - Marathi News | Elon Musk becomes the richest person in the world! Wealth crossed $500 billion, where did he get so much income? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?

Elon Musk Net Worth: उद्योगपती एलन मस्क यांनी श्रीमंतीचा नवा टप्पा ओलांडला आहे. मस्क हे जगातील पहिले हाफ ट्रिलियन संपत्ती असणारे व्यक्ती बनले आहेत.  ...

'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू - Marathi News | Protests in 'PoK' turn violent, Pakistani security forces open fire; 12 civilians killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू

निदर्शकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मुझफ्फराबादमध्ये पाच, धीरकोटमध्ये पाच आणि दादियालमध्ये दोघांचा मृत्यू झाला. ...

ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार - Marathi News | Hamas approves Trump's plan; 16 killed in Israeli attack on Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार

गाझातील युद्ध संपविण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २० कलमी शांतता योजना जाहीर केली असली तरी इस्रायलने गाझा पट्टीत बुधवारीही हल्ले केले. त्यात १६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ...

शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार - Marathi News | America in big trouble due to shutdown; 7.50 lakh government employees are facing hardship | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे. ...

"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा - Marathi News | "An attack on Qatar is an attack on America we will not tolerate this anymore donald trump warns Israel PM Benjamin Netanyahu | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा

Donald Trump US Qatar Agreement : ट्रम्प यांची कतारला सुरक्षेची हमी देणाऱ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी ...

बांगलादेशमध्ये राजस्थानच्या एमबीबीएस विद्यार्थिनीचा सापडला मृतदेह; परीक्षेत कॉपी केल्याचा होता आरोप - Marathi News | Rajasthan MBBS student dies in Bangladesh body awaited for 3 days | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये राजस्थानच्या एमबीबीएस विद्यार्थिनीचा सापडला मृतदेह; परीक्षेत कॉपी केल्याचा होता आरोप

बांगलादेशात १९ वर्षीय भारतीय विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. ...

नेतन्याहूंनी ३० वर्षांत मागितली ३ देशांची माफी; हमास नेत्याला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवून वाचवलं - Marathi News | Israeli PM Netanyahu calls Qatar from White House apologizes to PM for Doha attack | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेतन्याहूंनी ३० वर्षांत मागितली ३ देशांची माफी; हमास नेत्याला मृत्यूच्या दारापर्यंत पोहोचवून वाचवलं

Israeli PM Netanyahu: इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ९ सप्टेंबर रोजी दोहा येथे झालेल्या हल्ल्याबद्दल त्यांचे कतारी समकक्ष मोहम्मद बिन अब्दुलरहमान अल थानी यांची माफी मागितली, ज्यामध्ये हमासच्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते. ...

पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार? - Marathi News | Vladimir Putin terror 27 countries took a decision at Russia Drone Wall to be created for the first time in the world, how will it work | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?

ईरान, रशिया आणि तुर्की यांसारख्या देशांनी ड्रोन तंत्रज्ञानात मोठी आघाडी घेतल्याचे दिसते.  ...