लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली - Marathi News | Pakistan may receive advanced AIM-120 AMRAAM missiles from the US, Secret deal betweek America Pakistan, Tensior for India | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विश्वासघातकी ट्रम्प! 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अमेरिकेची पाकिस्तानसोबत सीक्रेट डील; भारताची चिंता वाढली

पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं? - Marathi News | PM Modi's call on Putin on his 73rd birthday, what did they talk | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांच्या 73व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचा फोन, काय बोलणं झालं?

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत स्वतंत्र आणि सार्वभौम धोरण अवलंबत आहे. विशेषतः आर्थिक क्षेत्रात भारताची कामगिरी प्रशन्सनीय आहे. सर्वाधिक विकास दरासह भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सामील झाला आहे." ...

रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | 22-year-old Indian youth was fighting for Russia; Captured by Ukrainian army! Shocking truth revealed in video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियासाठी लढत होता २२ वर्षांचा भारतीय तरुण; युक्रेनच्या सैन्यानं पकडलं! व्हिडीओतून समोर आलं धक्कादायक सत्य

युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. युक्रेनी सैन्याने मंगळवारी २२ वर्षांच्या एका भारतीय नागरिकाला पकडल्याचा दावा केला आहे. ...

आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक - Marathi News | country had already taken issue with India, now it praises Trump by mentioning Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक

पाकिस्तानसोबतच्या लष्करी कारवाईला स्थगिती देण्यामध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका भारताने स्पष्टपणे नाकारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते परराष्ट्र मंत्रालयापर्यंत सर्वांनी हे स्पष्ट केले आहे. ...

अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र - Marathi News | US President Donald Trump has demanded that Afghanistan ruling Taliban and the country Bagram air base, but India, Pakistan opposed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच तालिबानने अमेरिकेला बगराम एअरबेस परत द्यायला हवे अशी मागणी केली ...

जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते - Marathi News | John Clark, Michel Devoret and John Martinis win this year's Nobel Prize in Physics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते

‘क्वांटम टनलिंग’च्या शोधासाठी सन्मान ...

नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप - Marathi News | Draws of India vs Pakistan matches are fixed to make profit! Mike Atherton accuses ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप

India Vs Pakistan: टीव्ही रेटिंगसाठी केली जाते शुद्ध फसवणूक, भारत-पाक २०१३ पासून प्रत्येक आयसीसी स्पर्धेत गटात एकमेकांविरुद्ध सामना खेळतात. त्यात ५० षटकांचे ३ विश्वचषक, ५ टी-२० विश्वचषक, ३ चॅम्पियन्स ट्रॉफी आदींमध्ये दोन्ही देश एकमेकांविरुद्ध भिडले. ...

जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर - Marathi News | Nobel Prize 2025: John Clarke, Michel H. Devoret and John M. Martinis awarded Nobel Prize in Physics | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर

Nobel Prize 2025: इलेक्ट्रिक सर्किटमधील मॅक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल टनलिंग आणि ऊर्जा क्वांटायझेशनचा शोध लावल्याबद्दल सन्मान! ...

न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना - Marathi News | Judge shot dead in court; Father and son injured, incident occurred while hearing was in progress | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना

Judge shot dead News: संपत्तीच्या वाद असलेल्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायाधीशाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अल्बानिया या देशात ही घटना घडली आहे. ...