लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान - Marathi News | Major upheaval in French politics, Sebastien Le Cornouaille becomes Prime Minister for the second time in a week | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान

गेल्या आठवड्यात राजीनामा देणारे सेबॅस्टिन लेकॉर्नू पुन्हा एकदा फ्रान्सचे पंतप्रधान बनले आहेत. ...

ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले... - Marathi News | Trump imposes 100% tariff on China; Stock and crypto markets collapse, $2 trillion sinks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...

अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा झटका; जगभरातील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण! ...

सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत... - Marathi News | dubai jeweler made the world's most expensive gold dress what is price and weight | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...

World’s most valuable gold dress sets: हा जो ड्रेस तुम्ही बघत आहात, तो सोन्यापासून तयार करण्यात आला आहे. या ड्रेसला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये स्थान मिळाले आहे. त्याची किंमत किती आणि त्यासाठी किती सोनं लागलं? ...

तालिबानच्या पत्रकार परिषदेत महिलांना 'नो एन्ट्री'; टीका होताच म्हणाले, "रोज ऑफिसमध्ये..." - Marathi News | Meet women every day in the office Taliban reacts to no-entry for women journalists at press conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानच्या पत्रकार परिषदेत महिलांना 'नो एन्ट्री'; टीका होताच म्हणाले, "रोज ऑफिसमध्ये..."

तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी महिला पत्रकारांना पत्रकार परिषदेत येऊ न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू - Marathi News | Take back Nobel, Muslim organizations start protest for Maria Corina Machado | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

मचाडोचे अमेरिकन उजव्या विचारसरणीशी जवळचे संबंध आहेत. व्हाईट हाऊसनेही त्यांच्या नोबेलवर टीका केली आहे. समितीने हा पुरस्कार देताना राजकारणाला शांततेपेक्षा वरचढ स्थान दिले आहे', असा आरोप व्हाईट हाऊसने केला. ...

90% लोकसंख्या मुस्लिम असलेल्या देशात बुरखा-हिजाबवर बंदी; कारण काय..? - Marathi News | Burqa-hijab banned in tajikistan where 90% of the population is Muslim; Why? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :90% लोकसंख्या मुस्लिम असलेल्या देशात बुरखा-हिजाबवर बंदी; कारण काय..?

अलिकडेच इटलीतील मेलोनी सरकारने देशात बुरख्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली - Marathi News | Once close to the army, now they are acting against it Tehreek-e-Labbaik has increased Pakistan's headache | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जे पेरले तेच उगवले! पाकिस्तानी लष्कराचा लाड त्यांच्याच अंगलट आला; 'तहरीक-ए-लब्बैक' संघटनेने डोकेदुखी वाढवली

पाकिस्तानमध्ये काही दिवसांपासून हिंसक घटना वाढल्या आहेत. या घटनांमागे 'तहरीक-ए-लब्बैक' या संघटनेचा हात आहे. ...

राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना - Marathi News | congress leader surendra rajput compares rahul gandhi to nobel peace prize winner maria machado | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना नोबेल मिळण्यासाठी मोर्चेंबांधणी? काँग्रेसने केली मारिया मचाडो यांच्याशी तुलना

Nobel Prize And Congress Rahul Gandhi: नोबेल पुरस्कारावरून डोनाल्ड ट्रम्प थयथयाट करत असताना काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांची तुलना थेट मारिया मचाडो यांच्याशी केली आहे. ...

"एकदा ब्रिटन, अमेरिकेला विचारा की...";अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला दिली धमकी - Marathi News | Taliban Foreign Minister threatens Pakistan from Indian soil | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"एकदा ब्रिटन, अमेरिकेला विचारा की...";अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानला दिली धमकी

'पाकिस्तानी हल्ल्या'बद्दल भारतातील अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इशारा दिला ...