लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
भारतीय कंपन्यांकडून अमेरिकेत ९१ हजार नोकऱ्या - Marathi News | Indian companies have about 91,000 jobs in the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय कंपन्यांकडून अमेरिकेत ९१ हजार नोकऱ्या

भारतातील मोठ्या १०० कंपन्यांनी अमेरिकेतील ३५ राज्यांत वेगवेगळ्या क्षेत्रांत १५ अब्ज अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करून ९१ हजारांपेक्षाही जास्त नव्या नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. ...

न्यू होरायझन्स यानाने केला पृथ्वीवर फोन - Marathi News | New Horizons have called on Earth | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :न्यू होरायझन्स यानाने केला पृथ्वीवर फोन

अमेरिकेच्या नासा संघटनेने साडेनऊ वर्षांपूर्वी प्लुटो ग्रहावर पाठविलेले न्यू होरायझन्स यान ४.८८ अब्ज कि.मी. चा प्रवास पूर्ण करून प्लुटोजवळ पोहोचले ...

भारतीय मुलीने ओबामांना सर्व्ह केला मसाला बर्गर - Marathi News | Indian girl served the Obama Masala Burger | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय मुलीने ओबामांना सर्व्ह केला मसाला बर्गर

९ वर्षांच्या श्रेया पटेल या भारतीय मुलीने अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा व त्यांच्या पत्नी आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांना गरम मसाला बर्गर व रायता, अशी डिश सर्व्ह केली ...

पाकने पाडले भारताचे ड्रोन, हेरगिरीचा आरोप - Marathi News | Pakistan's drone, snooping allegation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकने पाडले भारताचे ड्रोन, हेरगिरीचा आरोप

पाकव्याप्त काश्मीरमधील भीमबीर येथे टेहळणी करणारे भारताचे ड्रोन पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर भारतीय सैन्याने असे कोणतेही ड्रोन पाकमध्ये पाठवले नसल्याचा दावा केला आहे. ...

भारतीय कंपन्यांचे सीमोल्लंघन, अमेरिकेला दिल्या ९१ हजार नोक-या - Marathi News | Seamolhanaghan of Indian companies, 9 1,000 thousand jobs given to the US | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय कंपन्यांचे सीमोल्लंघन, अमेरिकेला दिल्या ९१ हजार नोक-या

मेक इन इंडियाच्या माध्यमातून भारतात रोजगार निर्मिती करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असतानाच भारतीय कंपन्या परदेशात झपाट्याने विकास करत आहेत. ...

दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून चीनमध्ये भारतीयाला अटक - Marathi News | Indians are arrested in China for their alleged links with terrorist organizations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून चीनमध्ये भारतीयाला अटक

दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून चीनमध्ये एका भारतीयासह काहीजणांना अटक करण्यात आली आहे. ...

स्तनपान देणाऱ्या मातेस बाहेर हाकलले! - Marathi News | Breast-feeding mothers out! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्तनपान देणाऱ्या मातेस बाहेर हाकलले!

स्तनपान हा प्रत्येक बाळाचा आणि त्याच्या मातेचा मुलभूत मानवी हक्क असूनही आणि आधुनिक वैद्यकशास्त्रही स्तनपानाचा आग्रही पुरस्कार करू लागले असताना ...

अखेर ऐतिहासिक आण्विक करार - Marathi News | Eventually the historical nuclear agreement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर ऐतिहासिक आण्विक करार

इराणच्या वादग्रस्त अणुकार्यक्रमावर, संयुक्त राष्ट्राची सुरक्षा समिती व जागतिक महासत्ता यांच्यातील प्रदीर्घ राजकीय चर्चेनंतर आज (मंगळवारी) ऐतिहासिक ...

इसिसने चिमुरड्याला उडवले - Marathi News | She flew to Chimurad | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इसिसने चिमुरड्याला उडवले

इसिस वा इस्लामिक स्टेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्रूर दहशतवादी संघटनेने आपल्या क्रौर्याचे शिखर गाठले असून, आपल्या दहशतवाद्यांना ...