या कार्यक्रमामध्ये भारतविरोधी प्रपोगंडा राबवल्याचे आढळले तर ते खपवून घेतलं जाणार नाही, आणि आयोजकांना जबाबदार धरण्यात येईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ...
म्हातारपणात दोन मुलांनी सांभाळले नसल्यामुळे दु:खी झालेल्या बापाने आपली आयुष्यभराची कमाई रोख ३३ हजार डॉलर (२१.४५ लाख रुपये) मुलांना न देता आपल्या चितेवर ठेवून अंत्यसंस्कार करून घेतले ...
येथे रविवारी तालिबानने नाटोच्या एका ताफ्यावर हल्ला केला. प्राथमिक माहितीनुसार अद्याप जीवित हानीचे वृत्त नाही. तालिबानने सरकारी आणि विदेशी ठिकाणांवर हल्ले वाढविले आहेत. ...
शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यास २४ तास उलटण्याच्या आत तुर्कस्तानच्या राजधानीत शांतता फेरीत शनिवारी घडविण्यात आलेल्या दोन बॉम्बस्फोटांमध्ये शांततेचे ८६ समर्थक ...
आपला तीन वर्षांचा मुलगा बुडत असता त्याला वाचविण्याऐवजी मोबाइलवर ‘फेसबूक’ पाहण्यात गुंग राहिलेल्या ब्रिटनधील एका मातेला येथील न्यायालयाने मुलाचा छळ केल्याबद्दल ...
दक्षिण ब्रिटनमधील एका गुरुद्वारात चोरट्यांनी धुडगूस घालून मोडतोड केली. चोरट्यांनी २५ हजार पाऊंड रोख रक्कम आणि सोन्याच्या बहुमोल वस्तूंची चोरीही केली. ...
पश्चिम आशियातील तीन देशांच्या दौऱ्यावर निघालेले भारताचे राष्ट्रपती पहिल्या टप्प्यात जॉर्डनची राजधानी अम्मानमध्ये पोहोचल्यानंतर तेथे त्यांचे पारंपरिक रीतीने स्वागत ...