दहशतवादाचा गुन्हा सिद्ध झालेल्या तब्बल ४७ जणांचा आज शनिवारी सौदी अरेबियामध्ये शिरच्छेद करण्यात आला आहे. यामध्ये एका प्रमुख शिया धर्मगुरूचाही समावेश आहे ...
‘एक मूल’ हे वादग्रस्त धोरण संपुष्टात आणणारा नवा कुटुंबनियोजन कायदा चीनमध्ये शुक्रवारपासून अमलात आला. त्यामुळे चिनी लोक आता बिनधास्तपणे ‘हम दो हमारे दो’ असे म्हणू शकतील. ...
इसिस या कुख्यात दहशतवादी संघटनेने नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्युनिचमध्ये आत्मघातकी हल्ले करण्याची धमकी दिल्यानंतर म्युनिचमधील रेल्वे स्टेशन्स रिकामी करून तेथील रेल्वे सेवाही थांबवण्यात आली. ...
बांगलादेशातील धर्मनिरपेक्ष ब्लॉगर अहमद रजीब हैदर यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी दोन विद्यार्थ्यांना मृत्युदंड, तर इतर सहा जणांना तुरुंगवासाची शिक्षा फर्मावली. ...
सिरियात कुर्दस्तानच्या सीमेलगत असलेल्या कौमिशला शहरात आत्मघाती हल्ल्यात २० जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. सिरियाची ...