लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज! - Marathi News | I Swear by My Mother, They Wont Succeed: Nicolas Maduro Son Issues Fiery Audio Message Against US Aggression | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इतिहास सांगेल गद्दार कोण!" निकोलस मादुरो यांचा मुलगा संतापला, अमेरिकेला दिलं चॅलेंज!

Nicolas Maduro Arrest: व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने अटक केल्यानंतर दक्षिण अमेरिकेत मोठी राजकीय खळबळ उडाली. ...

व्हेनेझुएलात मोठा ट्विस्ट! नोबेल विजेत्या मचाडोंना डावलून ट्रम्प यांचा 'टायगर' डेल्सींना पाठिंबा; जाणून घ्या कोण आहेत? - Marathi News | Who is Delcy Rodriguez The woman whom Maduro used to call Tiger | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनेझुएलात मोठा ट्विस्ट! नोबेल विजेत्या मचाडोंना डावलून ट्रम्प यांचा 'टायगर' डेल्सींना पाठिंबा; जाणून घ्या कोण आहेत?

Who is Delcy Rodriguez: व्हेनेझुएलामध्ये सध्या ऐतिहासिक राजकीय उलथापालथ सुरू आहे. ३ जानेवारी २०२६ रोजी अमेरिकेने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक करून न्यूयॉर्कला नेण्यात आले. ...

निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो - Marathi News | Nicolas Maduro is a devotee of this Indian Baba; There is a big photo on the wall of his office | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निकोलस मादुरो या भारतीय बाबाचे आहेत भक्त; त्यांच्या कार्यालयातील भींतीवरही भला मोठा फोटो

निकोलस मादुरो यांना न्यू यॉर्कमधील ब्रुकलिन येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे, ते तुरुंग गंभीर गैरव्यवस्थापनासाठी बऱ्याच काळापासून तपासाधीन आहे, काही न्यायाधीशांनी आरोपींना तिथे पाठवण्यास नकार दिला आहे. ...

भारतीय तरुणीची अमेरिकेत निर्घृण हत्या; इंटरपोलने तामिळनाडूतून एक्स-बॉयफ्रेंडला घेतले ताब्यात - Marathi News | Nikita Godishala Murder Case: Interpol arrests ex-boyfriend from Tamil Nadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय तरुणीची अमेरिकेत निर्घृण हत्या; इंटरपोलने तामिळनाडूतून एक्स-बॉयफ्रेंडला घेतले ताब्यात

Nikita Godishala Murder Case: आरोपीने स्वतः पोलिसांत निकिता हरवल्याची तक्रार दिली अन् भारतात पळून आला. ...

मुस्तफिजूर वाद पेटला! बांगलादेश भारताबाहेर खेळण्यासाठी अडून बसला; BCCI ला करोडोंचा फटका... - Marathi News | ICC T20 World Cup 2026 Mustafizur controversy erupts! Bangladesh stuck playing outside India; Will BCCI suffer a loss of Rs 30 crore? | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मुस्तफिजूर वाद पेटला! बांगलादेश भारताबाहेर खेळण्यासाठी अडून बसला; BCCI ला करोडोंचा फटका...

ICC T20 World Cup 2026 Bangladesh vs India Tension: २०२६ च्या टी-20 विश्वचषकातून बांगलादेशचे सामने भारताबाहेर हलवल्यास बीसीसीआयला किती नुकसान होईल? मुस्तफिजूर रहमान प्रकरणावरून पेटलेला हा वाद आता आर्थिक नुकसानीपर्यंत पोहोचला आहे. ...

व्हेनेजुएलात Parle-G बिस्किटापेक्षा स्वस्त पेट्रोल; फक्त 'एवढ्या' मध्ये कारचा टँक फुल..! - Marathi News | Venezuela Fuel Price: Petrol is cheaper than Parle-G biscuits in Venezuela; Fill the car tank for just | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हेनेजुएलात Parle-G बिस्किटापेक्षा स्वस्त पेट्रोल; फक्त 'एवढ्या' मध्ये कारचा टँक फुल..!

Venezuela Fuel Price: जगातील सर्वात मोठा तेलसाठा असूनही, प्रचंड महागाई अन् गरिबी! ...

बांगलादेशने आता आयपीएलवर बंदी घातली; T20 साठी भारतात येण्यावरून आधीच नाराजी व्यक्त केली होती - Marathi News | Bangladesh now bans IPL; had already expressed displeasure over coming to India for T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बांगलादेशने आता आयपीएलवर बंदी घातली; T20 साठी भारतात येण्यावरून आधीच नाराजी व्यक्त केली होती

बांगलादेशने भारतीय खेळांविरुद्ध एक मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी एक निवेदन जारी करण्यात आले, आयपीएलसह अनेक क्रीडा स्पर्धा बांगलादेशमध्ये प्रसारित केल्या जाणार नाहीत, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे. ...

मोदींनी हस्तक्षेप केल्याने सुटलेले...! कतारमध्ये भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला पुन्हा बेड्या; पुर्णेंदू तिवारींच्या भारत वापसीवर अनिश्चिततेचे सावट - Marathi News | Released due to Modi's intervention...! Former Indian Navy officer in custody again in Qatar; Uncertainty looms over Purnendu Tiwari's return to India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींनी हस्तक्षेप केल्याने सुटलेले...! कतारमध्ये भारतीय नौदलाच्या माजी अधिकाऱ्याला पुन्हा बेड्या; पुर्णेंदू तिवारींच्या भारत वापसीवर अनिश्चिततेचे सावट

Purnendu Tiwari re-arrested Qatar: कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपातून सुटका झालेल्या ८ भारतीय नौदल अधिकाऱ्यांपैकी एक, पुर्णेंदू तिवारी यांना पुन्हा अटक करण्यात आली आहे. ...

चीन व्हेनेझुएलाच्या पाठीशी, किम जोंग यांनी दिली थेट युद्धाची धमकी - Marathi News | china backs venezuela Kim Jong un threatens direct war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीन व्हेनेझुएलाच्या पाठीशी, किम जोंग यांनी दिली थेट युद्धाची धमकी

राष्ट्राध्यक्ष मादुरोंना मुक्त करा; चीनची मागणी, ही दादागिरी, सार्वभौम देशावरील हल्ला गंभीर : जोंग  ...