लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कबरींवर 1000 ते 1500 रुपयांचा कर लावा, सरकारकडे प्रस्ताव - Marathi News | proposal for imposing tax on graves in lahore in pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कबरींवर 1000 ते 1500 रुपयांचा कर लावा, सरकारकडे प्रस्ताव

कब्रस्थानमध्ये जागा आणि मृतदेहांना दफन करण्यासाठी जवळपास 10 हजार रुपये खर्च येतो. ...

पन्नास वर्षांपूर्वी चंद्राकडे पहिल्यांदा झेपावलेले नासाचे यान; पाहा रोमांचकारी फोटो - Marathi News | fifty years ago NASA started journey of moon; See thrilling photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पन्नास वर्षांपूर्वी चंद्राकडे पहिल्यांदा झेपावलेले नासाचे यान; पाहा रोमांचकारी फोटो

कुलभूषण यांची फाशी तूर्त टळली; असा आहे घटनाक्रम - Marathi News | Kulbhushan Jadhav's execution put on hold, India granted consular access by ICJ | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण यांची फाशी तूर्त टळली; असा आहे घटनाक्रम

भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण सुधीर जाधव यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेचा पाकिस्तानने फेरविचार करावा, असा आदेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी दिला. ...

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद अखेर जेरबंद - Marathi News | Mumbai attack mastermind Hafiz Saeed is finally jerband | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद अखेर जेरबंद

मुंबई हल्ल्याचा सूत्रधार व बंदी घातलेल्या जमात-उद-दावा या संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याला बुधवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी विभागाने (सीटीडी) तेथील पंजाब प्रांतातून अटक केली. ...

ट्रम्प यांच्याविरुद्ध अमेरिकी संसदेत प्रस्ताव पारित - Marathi News | Passed a resolution in the U.S. parliament against Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्याविरुद्ध अमेरिकी संसदेत प्रस्ताव पारित

वंशवादाला खतपाणी घालणारी वादग्रस्त टिपणी केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा निषेध करणारा प्रस्ताव अमेरिकेच्या संसदेत पारित करण्यात आला. ...

भारताचा विजय मोठाच, पण कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका नाही, कारण... - Marathi News | Kulbhushan Jadhav Verdict in ICJ: Big Victory for India, but Kulbhushan could not come back immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचा विजय मोठाच, पण कुलभूषण जाधव यांची लगेच सुटका नाही, कारण...

आयसीजेच्या निकालावर कुठलाही आक्षेप घेता येत नाही. ...

कुलभूषण जाधव यांच्या अधिकारांचं रक्षण करणारा 'व्हिएन्ना करार' नेमका आहे काय? - Marathi News | What is vienna-convention, pakistan violated viennad convention in case of kulbhushan jadhav | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांच्या अधिकारांचं रक्षण करणारा 'व्हिएन्ना करार' नेमका आहे काय?

कुलभूषण जाधव प्रकरणाता भारताला विएन्ना कराराचा मोठा फायदा झाला. ...

Great Victory... कुलभूषण यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटलेल्या सुषमा स्वराज खूश - Marathi News | Breaking - India wins! External Affairs Minister Sushma Swaraj happy after verdict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Great Victory... कुलभूषण यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटलेल्या सुषमा स्वराज खूश

कुलभूषण जाधव प्रकरणात भारताच्या बाजुने निकाल लागला आहे. त्यानुसार, कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती देण्यात आली आहे. ...

भारताची जीत; कुलभूषण जाधवप्रकरणी 'या' १६ न्यायाधीशांचे होते पॅनल - Marathi News | India's victory; There were 16 judges 'panel' of Kulbhushan Jadhav case | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताची जीत; कुलभूषण जाधवप्रकरणी 'या' १६ न्यायाधीशांचे होते पॅनल

कुलभूषण प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टात १६ न्यायधीश निकाल देत आहेत. ...