लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाकिस्तान नरमला; कुलभूषण जाधव यांना अखेर मिळणार राजनैतिक मदत - Marathi News | pakistan will grant consular access to kulbhushan jadhav after ICJ Verdict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान नरमला; कुलभूषण जाधव यांना अखेर मिळणार राजनैतिक मदत

निकालानंतर 24 तासातच पाकिस्तानने स्वत:ला जबाबदार देश असल्याचे सांगत गुरुवारी रात्री उशिरा हा निर्णय घेतला आहे.  ...

हाफिज सईद तुरुंगात नाही, तर अधीक्षकांच्या बंगल्यात मजेत राहतोय - Marathi News | Hafiz Saeed is not in jail, but he is taking VIP treatment in Superintendent's bungalow | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाफिज सईद तुरुंगात नाही, तर अधीक्षकांच्या बंगल्यात मजेत राहतोय

हाफिज सईदला अटक करण्यात आल्याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वताची पाठ थोपटून घेतली होती. ...

श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स यांना मागे टाकत अरनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर - Marathi News | Arnaut was second in the list of richest people, behind Bill Gates | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीमंतांच्या यादीत बिल गेट्स यांना मागे टाकत अरनॉल्ट दुसऱ्या क्रमांकावर

श्रीमंत म्हणून बहुमान मिळविलेले तसेच या यादीत नंबर २ पेक्षा कधीही खाली न आलेले मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (अमेरिका) यांना यंदा दिग्गजांनी मागे टाकले आहे. ...

कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी - Marathi News | Release of Kulbhushan Jadhav immediately, India's demand for Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करा, भारताची पाकिस्तानकडे मागणी

हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने फाशीची शिक्षा सुनावलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांची तात्काळ मुक्तता करावी, अशी मागणी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी पाकिस्तानकडे केली. ...

जपानमध्ये स्टुडिओला आग, ३३ मृत्युमुखी - Marathi News | Japan studio fire, 33 dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये स्टुडिओला आग, ३३ मृत्युमुखी

जपानच्या क्योटो शहरातील एका अ‍ॅनिमेशन स्टुडिओला लावण्यात आलेल्या आगीत ३३ जण मरण पावले ...

तुर्कीमध्ये बस उलटून १५ जणांचा मृत्यू - Marathi News | 15 people die in Turkey | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कीमध्ये बस उलटून १५ जणांचा मृत्यू

प्रवाशांना घेऊन जाणारी एक मिनी बस उलटून १५ जण ठार झाल्याची दुर्घटना तुर्कीमध्ये गुरुवारी घडली. ...

'कुलभूषण निर्दोष नाही', पंतप्रधान इम्रान खानचा भारताला इशारा - Marathi News | 'Kulbhushan is not innocent', Pakistan's PM Imran Khan warns India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'कुलभूषण निर्दोष नाही', पंतप्रधान इम्रान खानचा भारताला इशारा

पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ...

FaceAppची जगभरात धास्ती; अमेरिकेच्या खासदारांनाही वाटतेय भीती - Marathi News | FaceApp should be investigated by FBI says US senator Chuck Schumer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :FaceAppची जगभरात धास्ती; अमेरिकेच्या खासदारांनाही वाटतेय भीती

फेसअ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलमधील माहितीची चोरी होत असल्याचा आरोप ...

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक - Marathi News | Former Pakistan Prime Minister Shahid Khaqan Abbasi has been arrested by National Accountability Bureau - Pakistan Media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांना गुरुवारी अटक करण्यात आली आहे. ...