लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला - Marathi News | America helped India in UN; Pakistan-china plotting terrorism act on 4 indian | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने दोस्ती निभावली! भारताच्या मदतीला धावली; चीन-पाकिस्तानचा मोठा कट उधळला

अमेरिकेच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी अधिकृतरित्या भारताला याबाबत कळविले आहे. भारताच्या ४ नागरिकांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी ठरविण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने दिला होता. ...

'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या... - Marathi News | 'Something new is coming'! Oneplus Z company preparing to make explosion; Find out ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'काहीतरी नवे येतेय'! चीनची कंपनी एकच धमाका करण्याच्या तयारीत; जाणून घ्या...

काही दिवसांपूर्वीच 25000 च्या आतील फोन बाजारात येणार असल्याचे संकेत दिलेले असताना आज पुन्हा काहीतरी नवीन येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.  ...

India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा - Marathi News | India China FaceOff: anti-India Chinese general gave order of attack; U.S. intelligence claims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: भारतद्वेष्ट्या चिनी जनरलनेच दिला हल्ल्याचा आदेश; अमेरिकी गुप्तहेरांचा दावा

भारत-चीन सीमेवर तणाव मोठ्याप्रमाणात वाढला आहे. चीनने लढाऊविमाने तैनात केल्याने भारतालाही मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, लढाऊ विमाने आणि डोंगररांगांमध्ये युद्ध करण्यासाठी प्रशिक्षित फौज तैनात करावी लागली आहे. ...

India China Face Off: ...अन् चीनचे सर्व अंदाज साफ चुकले; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचं १० मोठे खुलासे - Marathi News | india china face off american intelligence report makes important claims about galwan | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India China Face Off: ...अन् चीनचे सर्व अंदाज साफ चुकले; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचं १० मोठे खुलासे

CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा - Marathi News | CoronaVirus Marathi News Israel's miracle mask Sonovia expects 99% corona success | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : लय भारी! 'या' देशाने तयार केला 'चमत्कारिक मास्क'; कोरोनाचा करणार 99 टक्के खात्मा

CoronaVirus Marathi News and Live Updates: संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात आला आहे. ...

अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला; भारतीयांना बसणार मोठा फटका - Marathi News | US President Donald Trump suspends H 1B visa till december | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला; भारतीयांना बसणार मोठा फटका

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांना सर्वात मोठा धक्का ...

India China FaceOff: सीमेवरील तणाव वाढला! आता चर्चेला चीनची तयारी, रशिया करणार मध्यस्थी - Marathi News | India China FaceOff: Tensions on the border have risen, and now China is preparing for the talks, with Russia mediating | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India China FaceOff: सीमेवरील तणाव वाढला! आता चर्चेला चीनची तयारी, रशिया करणार मध्यस्थी

चीनने कुरापती काढण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जशास तसे उत्तर द्यायचे ठरविले आहे. ...

CoronaVirus News : जगभरात २४ तासांत सापडले १ लाखांहून अधिक रुग्ण, ब्राझील, अमेरिका अन् भारताला WHOचा धोक्याचा इशारा - Marathi News | CoronaVirus News : More than 1 lakh patients found in 24 hours worldwide, WHO warns Brazil, US and India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : जगभरात २४ तासांत सापडले १ लाखांहून अधिक रुग्ण, ब्राझील, अमेरिका अन् भारताला WHOचा धोक्याचा इशारा

लोकांचे चाचणी घेण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे हा आकडा वाढल्याचे दिसत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केले. ...

अमेरिकन नागरिकांचा असहकार, संसर्गाची माहिती देण्यास टाळाटाळ - Marathi News | Non-cooperation of American citizens, refraining from reporting infection | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन नागरिकांचा असहकार, संसर्गाची माहिती देण्यास टाळाटाळ

अमेरिकन प्रशासनाने दोन आठवड्यांत ५ हजार ३४७ रुग्ण वा रुग्ण असण्याची शक्यता असलेले लोक यांच्याकडून विविध माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ...