लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोण होता 'एल मेंचो'? शेतमजूर, पोलीस ते जगातील सर्वात खतरनाक ड्रग माफिया; वाचा एका क्रूर गुन्हेगाराचा थरारक प्रवास - Marathi News | Mexico Violence El Mencho Revenge: Who was 'El Mencho'? From farm laborer to the world's most dangerous drug mafia; Read the thrilling journey of a brutal criminal | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :कोण होता 'एल मेंचो'? शेतमजूर, पोलीस ते जगातील सर्वात खतरनाक ड्रग माफिया; वाचा एका क्रूर गुन्हेगाराचा थरारक प्रवास

Mexico Violence El Mencho : मेक्सिकोत ड्रग माफिया एल मेंचोच्या मृत्यूनंतर कार्टेलने बदला घेण्यासाठी हिंसाचार सुरू केला आहे. बँका, सुपरमार्केट आणि गाड्या जाळल्या जात असून विमान उड्डाणे रद्द केली आहेत. वाचा सविस्तर. ...

ड्रग्ज माफिया 'एल मेंचो' लष्करी कारवाईत ठार; सर्मथक बिथरले, रस्त्यावरील वाहने पेटवली, विमानतळावरही हल्ला! - Marathi News | Notorious drug lord 'El Mencho' killed in military operation; Violence erupts in Mexico! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ड्रग्ज माफिया 'एल मेंचो' लष्करी कारवाईत ठार; सर्मथक बिथरले, रस्त्यावरील वाहने पेटवली, विमानतळावरही हल्ला!

मेक्सिकोच्या गुन्हेगारी विश्वातून एक अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली आणि क्रूर समजल्या जाणाऱ्या जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल'चा प्रमुख नेमेसियो रुबेन ओसेगुएरा सर्व्हेंटेस उर्फ एल मेंचो लष्करी कारवाईत मारला गेला आहे. ...

नेपाळमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस त्रिशूली नदीत कोसळली; १८ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये २ विदेशी नागरिकांचा समावेश - Marathi News | Nepal Bus Accident news: Terrible accident in Nepal! Bus full of passengers falls into Trishuli river; 18 people dead, 2 foreigners among the dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस त्रिशूली नदीत कोसळली; १८ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये २ विदेशी नागरिकांचा समावेश

Nepal Bus Accident news: नेपाळच्या धादिंग जिल्ह्यात पोखराहून काठमांडूकडे जाणारी बस त्रिशूली नदीत कोसळली. या अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला असून २५ जखमी आहेत. वाचा सविस्तर बातमी. ...

ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये शिरला सशस्त्र हल्लेखोर; सीक्रेट सर्व्हिसच्या गोळीबारात ठार - Marathi News | Armed attacker enters Trump's Mar-a-Lago resort; Secret Service shoots dead | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये शिरला सशस्त्र हल्लेखोर; सीक्रेट सर्व्हिसच्या गोळीबारात ठार

मार-ए-लागो हे ट्रम्प यांचे आवडते रिसॉर्ट असून ते अनेकदा आपला विकेंड येथे घालवतात. मात्र, या घटने वेळी ते आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प हे दोघेही व्हाईट हाऊसमध्ये होते. ...

इराणनंतर आता या देशात आंदोलनाचा भडका, स्वतंत्र राष्ट्राची मागणी; सरकार विरोधात लोक रस्त्यावर - Marathi News | After Iran, now Protests erupted in yemen against government demanding an independent nation People are on the streets against the government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणनंतर आता या देशात आंदोलनाचा भडका, स्वतंत्र राष्ट्राची मागणी; सरकार विरोधात लोक रस्त्यावर

साउदर्न ट्रान्झिशनल कौन्सिलच्या (STC) नेतृत्वाखाली सुरू असलेले हे स्वातंत्र्य आंदोलन, प्रत्यक्षात भीषण वास्तवांना सामोरे जात आहे. ...

बांगलादेशात 'खेला' झाला! अवामी लीगची ऑफिसं पुन्हा उघडली; शेख हसीना यांच्या पुनरागमनाची तयारी? - Marathi News | 'Game' has started in Bangladesh! Awami League offices reopen; Preparations for Sheikh Hasina's return? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात 'खेला' झाला! अवामी लीगची ऑफिसं पुन्हा उघडली; शेख हसीना यांच्या पुनरागमनाची तयारी?

बांगलादेशात सत्तास्थापनेनंतर अचानक अवामी लीगचे कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. ...

Travel : एका देशापेक्षाही मोठं आहे 'हे' बेट! उणे १२ अंशातही पर्यटकांची तुफान गर्दी, पाहा जादुई फोटो - Marathi News | Travel: This island is bigger than a country! Tourists flock to the island even at minus 12 degrees, see magical photos | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : एका देशापेक्षाही मोठं आहे 'हे' बेट! उणे १२ अंशातही पर्यटकांची तुफान गर्दी, पाहा जादुई फोटो

कडाक्याच्या थंडीतही या बेटाचे सौंदर्य अनुभवण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक येथे गर्दी करत आहेत. ...

इराण कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर चोख प्रत्युत्तर - Marathi News | iran will never bow down tehran masoud pezeshkian challenges donald trump in nuclear showdown us signals full blown war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर चोख प्रत्युत्तर

Iran warning america: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्टपणे आपला इरादा सांगितला ...

अमेरिकेचा अजब न्याय! ज्या देशाला आपलं मानलं, तिथेच ५ दशकांनंतर ठरली 'परकी'; एका महिलेची हृदयद्रावक कहाणी - Marathi News | America's strange justice! The country she considered her own, she became a 'foreigner' after 5 decades; A woman's heartbreaking story | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेचा अजब न्याय! ज्या देशाला आपलं मानलं, तिथेच ५ दशकांनंतर ठरली 'परकी'; एका महिलेची हृदयद्रावक कहाणी

इराणच्या अनाथालयातून दत्तक घेतलेल्या एका ४ वर्षांच्या चिमुकलीला आता वयाच्या ५६ व्या वर्षी अमेरिकेतून हद्दपार करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. ...