लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
Travel : जपान ट्रिप प्लॅन करताय? 'हे' ५ कडक नियम वाचल्याशिवाय विमान पकडू नका, नाहीतर… - Marathi News | Travel: Planning a trip to Japan? Don't board a plane without reading these 5 strict rules, otherwise... | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : जपान ट्रिप प्लॅन करताय? 'हे' ५ कडक नियम वाचल्याशिवाय विमान पकडू नका, नाहीतर…

जपान हे तंत्रज्ञानासोबतच शिस्त आणि स्वच्छतेसाठी जगप्रसिद्ध आहे. पर्यटकांच्या एका छोट्या चुकीमुळे त्यांना मोठा आर्थिक दंड किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ...

अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 विमानाचा माजी वैमानिक निघाला चीनचा गुप्तहेर, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Former pilot of America's cutting-edge F-35 aircraft turns out to be a Chinese spy, shocking information comes to light during interrogation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 विमानाचा माजी वैमानिक निघाला चीनचा गुप्तहेर, झाली अटक

F-35 Plane News: अमेरिकेच्या न्याय विभागाने अमेरिकन हवाई दलाच्या एका निवृत्त वैमानिकाला अटक केली आहे. चिनी हवाई दल आणि चिनी वैमानिकांना लढाऊ विमानांबाबतचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ...

बांगलादेशात हायव्होल्टेज ड्रामा! राष्ट्राध्यक्षांचा 'यू-टर्न'; शेख हसीनांच्या राजीनाम्यावर आता म्हणतात... - Marathi News | High-voltage drama in Bangladesh! President's 'U-turn'; Sheikh Hasina's resignation is now being called... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशात हायव्होल्टेज ड्रामा! राष्ट्राध्यक्षांचा 'यू-टर्न'; शेख हसीनांच्या राजीनाम्यावर आता म्हणतात...

बांगलादेशात नवीन सरकार स्थापन होऊनही राजकीय अस्थिरता संपण्याचे नाव घेत नाहीये. अमेरिकेसोबतच्या गुप्त करारावरून राष्ट्राध्यक्षांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे राजकीय वर्तुळात नवा भूकंप झाला आहे. ...

बलुचांना ISI घाबरले, मुख्यालयाजवळील घरे पाडली; दररोज रात्री कर्फ्यू देखील लागू होणार - Marathi News | ISI scared Baloch, demolished houses near headquarters; Curfew will also be imposed every night | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचांना ISI घाबरले, मुख्यालयाजवळील घरे पाडली; दररोज रात्री कर्फ्यू देखील लागू होणार

पाडण्यात आलेल्या इमारतींपैकी एक इमारती बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे नेते बशीर झेब बलोच यांचे वडिलोपार्जित घर होते. पाडण्यात आलेल्या इमारतींमध्ये इतर अनेक राजकीय व्यक्तींचेही घर होते. ...

Viral Video: ७० वर्षांचा नवरदेव अन् २२ वर्षांची नवरी; अनोख्या लग्नाची इंटरनेटवर तुफान चर्चा! - Marathi News | Viral Video: 70-year-old groom and 22-year-old bride; Unique wedding creates a storm of discussion on the internet! | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :७० वर्षांचा नवरदेव अन् २२ वर्षांची नवरी; अनोख्या लग्नाची इंटरनेटवर तुफान चर्चा!

Pakistan viral wedding Video: प्रेमाला वयाचे बंधन नसते ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल, पण पाकिस्तानातील रावळपिंडीत घडलेल्या एका लग्नाने हे शब्दशः सिद्ध करून दाखवले आहे. ...

स्टीफन हॉकिंग आणि 'त्या' दोन महिलांच्या व्हायरल फोटोचे सत्य काय? कुटुंबाने अखेर सोडले मौन! - Marathi News | Stephen Hawking and the truth behind the viral photo Family breaks silence on those controversial photos in the Epstein files | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्टीफन हॉकिंग आणि 'त्या' दोन महिलांच्या व्हायरल फोटोचे सत्य काय? कुटुंबाने अखेर सोडले मौन!

एपस्टीन फाईल्समधील 'त्या' वादग्रस्त फोटोंवर स्टीफन हॉकिंग यांच्या कुटुंबाने सोडले मौन ...

Video: ‘जम्मू-काश्मीरचे बजेट IMF च्या मदतीपेक्षा जास्त’, UN मध्ये भारताने PAK ची हवा काढली - Marathi News | UN Human Rights Council: 'Jammu and Kashmir's budget is more than the aid received from IMF', India raises PAK issue in UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: ‘जम्मू-काश्मीरचे बजेट IMF च्या मदतीपेक्षा जास्त’, UN मध्ये भारताने PAK ची हवा काढली

UN Human Rights Council: संयुक्त राष्ट्रांच्या 55व्या बैठकीत भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी अनुपमा सिंह यांनी केली पाकिस्तान बोलती बंद! ...

Snow and Ice Storm in USA: हिमवादळाने हाहाकार, ११ हजार विमाने रद्द, अमेरिकेत सहा लाख घरांतील वीज गुल - Marathi News | Snow and Ice Storm in USA: Snowstorm wreaks havoc, 11,000 flights canceled, power outages in six lakh homes in America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हिमवादळाने हाहाकार, ११ हजार विमाने रद्द, अमेरिकेत सहा लाख घरांतील वीज गुल

हिमवादळाने लोकांच्या अडचणी मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. आठ राज्यांत एक फुटांपेक्षा जास्त बर्फवृष्टी झाली. ...

Video: पंतप्रधान नेतन्याहूंचे पीएम मोदींना खास सरप्राइज; 'मोदी जॅकेट' घालून केले स्वागत... - Marathi News | India-Israel Relation: PM Netanyahu's special surprise for PM Modi; Welcomed by wearing 'Modi jacket | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: पंतप्रधान नेतन्याहूंचे पीएम मोदींना खास सरप्राइज; 'मोदी जॅकेट' घालून केले स्वागत...

India-Israel Relation: इस्रायलच्या संसदेत पीएम मोदींचे संबोधन; भारत-इस्रायल संबंधांवर टाकला प्रकाश! ...