लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
अफगाणिस्तानकडून मार खात असूनही ट्रम्प यांना पाकिस्तानचंच कौतुक! म्हणे "मुनीर-शहबाज महान नेते.." - Marathi News | Despite being beaten by Afghanistan, Trump praises Pakistan! Says "Munir-Shehbaz are great leaders.." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानकडून मार खात असूनही ट्रम्प यांना पाकिस्तानचंच कौतुक! म्हणे "मुनीर-शहबाज महान नेते.."

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांचे कौतुक केल्याने जगभरात भुवया उंचावल्या आहेत. ...

अफगाणिस्तानच्या सीमेवर धडाधड स्फोट; तालिबानच्या ४ चौक्या उद्ध्वस्त, पाकिस्तानचा मोठा दावा! - Marathi News | Airstrike on Afghan border; 4 Taliban posts destroyed, Pakistan makes big claim! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानच्या सीमेवर धडाधड स्फोट; तालिबानच्या ४ चौक्या उद्ध्वस्त, पाकिस्तानचा मोठा दावा!

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने आज पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला करून तालिबानच्या ४ चौक्या उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आली. ...

एपस्टीनच्या गुन्ह्यांची माहिती नाही, त्यांना भेटलेही नाही; हिलरी क्लिंटन यांची अमेरिकी काँग्रेसच्या समितीसमोर ६ तास साक्ष - Marathi News | Hillary Clinton testifies for 6 hours before US Congressional committee, says she has no knowledge of Epstein's crimes, never met him | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एपस्टीनच्या गुन्ह्यांची माहिती नाही, त्यांना भेटलेही नाही; हिलरी क्लिंटन यांची अमेरिकी काँग्रेसच्या समितीसमोर ६ तास साक्ष

Epstein Files Hillary Clinton: दोन दिवस ही साक्ष चालणार असून, यात माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांचाही जबाब नोंदवला जाणार आहे. ...

एखादा देश आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज बदलू शकतो का?; जाणून घ्या, काय असते संपूर्ण प्रक्रिया - Marathi News | Can a country change its national flag?; Know what the entire process | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एखादा देश आपल्या देशाचा राष्ट्रीय ध्वज बदलू शकतो का?; जाणून घ्या, काय असते संपूर्ण प्रक्रिया

नोटांनी भरलेल्या विमानाचा भीषण अपघात, रस्त्यावरील वाहनांनाही धडकले; १५ जणांचा मृत्यू अन्... - Marathi News | A military plane has crashed on to ‌a busy road in the ​city of El Alto, in Bolivia's capital La Paz, killing 15 people | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोटांनी भरलेल्या विमानाचा भीषण अपघात, रस्त्यावरील वाहनांनाही धडकले; १५ जणांचा मृत्यू अन्...

घटनास्थळी असलेल्या लोकांनी या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

जगभर: वेंडी फेथ आणि एलेसी डायना डेनिस; त्या दोघींच्या चुंबनानं हादरला अख्खा देश, समाज - Marathi News | Around the world: Wendy Faith and Alessi Diana Dennis; Their kiss shook the entire country and society | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: वेंडी फेथ आणि एलेसी डायना डेनिस; त्या दोघींच्या चुंबनानं हादरला अख्खा देश, समाज

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं जगातल्या सगळ्यात क्रूर समजल्या जाणाऱ्या 'अँटि-होमोसेक्शुअॅलिटी कायद्या' अंतर्गत या दोन्ही तरुणींना अटक केली. ...

तालिबानवर प्रहार करण्यासाठी 'ऑपरेशन गजब लिल हक'; अफगाणविरोधात पाकिस्तानने पुकारले युद्ध, केले एअर स्ट्राइक - Marathi News | 'Operation Ghazab Lil Haq' to attack Taliban; Pakistan declares war against Afghanistan, conducts air strikes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तालिबानवर प्रहार करण्यासाठी 'ऑपरेशन गजब लिल हक'; अफगाणविरोधात पाकिस्तानने पुकारले युद्ध, केले एअर स्ट्राइक

अफगाणच्या हल्ल्यात पाकचे १२ सैनिक ठार, २७ जखमी; पाकच्या प्रतिहल्ल्यात २७० तालिबानी ठार, ४०० जखमी ...

पाकिस्तानात प्रचंड गोंधळ! पेशावरपासून काबूलपर्यंत स्फोटांचे आवाज; ५५ सैनिक ठार केल्याचा दावा - Marathi News | Afghanistan Pakistan War Huge chaos in Pakistan Loud explosions from Peshawar to Kabul islamabad 55 Pak rangers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात प्रचंड गोंधळ! पेशावरपासून काबूलपर्यंत स्फोटांचे आवाज; ५५ सैनिक ठार

Afghanistan Pakistan War: तालिबानने पाकिस्तानी लष्करी चौक्यांवरून शस्त्रे हस्तगत केल्याचाही दावा ...

पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष पेटलं! २७४ तालिबानी ठार झाल्याचा दावा, १२ पाक सैनिकांचाही मृत्यू - Marathi News | Clashes erupt on Pakistan-Afghanistan border 274 Taliban claimed to be killed, 12 Pakistani soldiers also killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर संघर्ष पेटलं! २७४ तालिबानी ठार झाल्याचा दावा, १२ पाक सैनिकांचाही मृत्यू

या हल्ल्यांत सुमारे २७४ तालिबानी ठार झाल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तर १२ पाकिस्तानी सैनिकांचाही मृत्यू झल्याची कबुली पाक लष्कराने दिली आहे. ...