America Iran-Israel War: अमेरिका- इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता भीषण वळणावर येऊन पोहोचले आहे. दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्रे, रॉकेट आणि ड्रोनचा वर्षाव सुरूच आहे. ...
एक्स वर एका यूजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "इराणी हाइपरसोनिक मिसाइल आपल्या लक्ष्यावर आदळण्यापूर्वी, १० हून अधिक इंटरसेप्ट रॉकेटना चुकवले." यानंतर, सोशल मेडियावर इराणच्या तंत्रज्ञानाचीही चर्चा होताना दिसत आहे. ...