लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
रातोरात बदललं नशीब! १८ व्या वाढदिवशी मुलगी बनली ५ मर्सिडिज कार, १ बंगला अन् १ चार्टर्ड प्लेनची मालकीन - Marathi News | Canadian Woman Wins Rs 290 Crore in Lottery, Buys 5 Mercedes And A Plane | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :१८ व्या वाढदिवशी मुलगी बनली ५ लग्झरी कार, १ बंगला अन् १ चार्टर्ड प्लेनची मालकीन

तिने तिच्या वडिलांच्या मदतीने पैसे गुंतवण्याची योजना आखली होती. यामुळे तिला तिचा अभ्यास सुरू ठेवता येईल अन् शेवटी डॉक्टर बनता येईल. ...

Turkey-Syria Earthquake Video : भूकंपामुळे शेकडो इमारती जमीनदोस्त; ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म - Marathi News | Turkey-Syria Earthquake Video : Hundreds of buildings destroyed due to earthquake; A woman gave birth to a baby under the rubble | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : भूकंपामुळे शेकडो इमारती जमीनदोस्त; ढिगाऱ्याखाली महिलेने दिला बाळाला जन्म

Turkey-Syria Earthquake : सीरियामध्ये इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एका महिलेने बाळाला जन्म दिला, पण तिचा मृत्यू झाला. ...

China vs USA, Spy Balloon: चीनचा 'गुप्तहेर फुगा' पाडल्यानंतर अमेरिकेचा कठोर निर्णय, चीनी ड्रॅगनचा 'तिळपापड'! - Marathi News | After dropping China's 'secret balloon', America's tough decision, the Chinese dragon's 'Tilpapad'! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचा 'गुप्तहेर फुगा' पाडल्यानंतर अमेरिकेचा कठोर निर्णय, चीनी ड्रॅगनचा 'तिळपापड'!

'गुप्तहेर फुग्या'ने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन केल्याचा अमेरिकेचा दावा ...

Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा लय भारी फोटो; Video पाहून ट्विटरमालकही आश्चर्यचकीत - Marathi News | Moon rhythm photo from Samsung mobile phone; Twitter owners are also surprised to see the video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Samsung च्या मोबाईलमधून चंद्राचा लय भारी फोटो; Video पाहून ट्विटरमालकही आश्चर्यचकीत

माइक्रो-ब्लॉगिंग वेबसाइट Twitter वर एका अमेरिकन यूट्यूबर Marques Brownlee ने वीडियो पोस्ट केला आहे. ...

Turkey-Syria Earthquake: तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा 5000 वर; युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू - Marathi News | Turkey-Syria Earthquake: death toll tops 5000; Relief work started at war level | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्की-सीरियात भूकंपाने हाहाकार, मृतांचा आकडा 5000 वर; युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

Turkey-Syria Earthquake: तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 7.8 रिश्टर स्केलचे भूकंप आले. यानंतर जगभरातील अनेक देशांनी बचाव कार्यात मदत करण्यासाठी पथके पाठवली आहेत. ...

तुरुंगातील कैद्यांना पत्नी पाठवत होत्या अश्लील आणि सेक्सी फोटो, समोर आलं असं कारण  - Marathi News | Wives were sending obscene and sexy photos to prison inmates, the reason came to light | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुरुंगातील कैद्यांना पत्नी पाठवत होत्या अश्लील आणि सेक्सी फोटो, समोर आलं असं कारण 

Jail News: तुरुंगातील नियम हे बहुतांशी कडक असतात. मात्र काही महिलांनी तुरुंगातील हे कडक नियम धाब्यावर बसवले आहेत. या महिलांनी तुरुंगात बंद असलेल्या कैदी पतींना आपले अश्लील आणि सेक्सी फोटो पाठवले. ...

'या' शास्त्राज्ञांनी अगोदरच भूकंपाचा दिला होता इशारा; नेटकऱ्यांनी उडवली होती खिल्ली - Marathi News | turkey earthquake dutch researchers tweet on quake prediction goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' शास्त्राज्ञांनी अगोदरच भूकंपाचा दिला होता इशारा; नेटकऱ्यांनी उडवली होती खिल्ली

6 फेब्रुवारी रोजी तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भूकंपामुळे 4,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

नादखुळा! दुबईत कोल्हापूरकरांचा डंका; आलिशान गाड्यांवर मिरवतात शिवरायांची प्रतिमा, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Kolhapur sting in Dubai; Image of shivaji maharaj riding on luxury cars, video viral | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नादखुळा! दुबईत कोल्हापूरकरांचा डंका; आलिशान गाड्यांवर मिरवतात शिवरायांची प्रतिमा, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूरची कन्या सुखदा रेळेकर यांनी घेतला खास उखाणा ...

हृदयद्रावक! "माझी आई कुठेय?", भूकंपातून वाचलेल्या चिमुकलीचा प्रश्न ऐकून जवानही भावूक - Marathi News | turkey syria earthquake viral video hearing questions of innocent security personnel started crying | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हृदयद्रावक! "माझी आई कुठेय?", भूकंपातून वाचलेल्या चिमुकलीचा प्रश्न ऐकून जवानही भावूक

Turkey Syria Earthquake : विनाशकारी भूकंपामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. हजारो लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. लोक त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. ...