International (Marathi News) सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ओपन एआय, चॅटजीपीटीच्या कारणावरून जग असंच दोन भागात वाटलं गेल्याचं दिसतंय. ...
चीनच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनी राष्ट्राध्यक्षांना सुमारे तासभर फोन करून समजावले आहे. याच काळात ही बातमी आली आहे. ...
कराची एक्स्प्रेस ही ट्रेन सिंध प्रांतातील खैरपुर जिल्ह्याच्या तांदो खान भागात आली असताना ही घटना घडली आहे. ...
AI Chatgpt Nostradamus predictions: ओपन एआयच्या ChatGPT ने हल्लीच येणाऱ्या काळासाठी भविष्यवाणी करताना पुढच्या काळात काय घडेल हे क्रमवार पद्धतीने सांगितले आहे. त्यामध्ये रशिया-युक्रेन युद्धासह रहस्यमय वादळांसह नव्या साथीचाही उल्लेख आहे. ...
पाकिस्तान आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तान अनेक देशांकडे मदतही मागत आहे. ...
सुदानमधील संकटात अडकलेल्या भारतीय नागरिकांना 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत भारतात आणले जात आहे. ...
कोणत्याही देशाच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे त्याची लोकसंख्या. ...
भारताच्या आणखी एका सिरपने वाद ...
लष्करप्रमुख मनोज पांडे यांचा इशारा ...
फिननेस्ट ग्रुपचे संस्थापक पटनायक आणि कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अर्जुन कार हे प्रकल्पासाठी प्रमुख देणगीदार आहेत. ...