लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
'त्याला' जायचं नव्हतं, तो खूप घाबरला होता; टायटन दुर्घटनेतील बाप-लेकाची कहाणी - Marathi News | Titanic submersible passenger Suleman Dawood aunt says he was ‘terrified’ before trip | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्याला' जायचं नव्हतं, तो खूप घाबरला होता; टायटन दुर्घटनेतील बाप-लेकाची कहाणी

ऑशनगेट नावाची कंपनीचे ही पाणबुडी रविवारी समुद्रात बेपत्ता झाली होती. पाण्यात गेल्यानंतर २ तासांत त्यांचा जहाजाशी संपर्क तुटला. ...

लोकशाहीचा संदेश, पाकिस्तानवर प्रहार... मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी - Marathi News | Message of democracy, attack on Pakistan... 10 key things from Modi's US visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लोकशाहीचा संदेश, पाकिस्तानवर प्रहार... मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी

Narendra Modi in US: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल अमेरिकन संसदेतील संसदेच्या संयुक्त अधिवेशनास संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातील १० प्रमुख गोष्टी. ...

Narendra Modi : "भारतातील मुलं स्पायडरमॅन बनतात तर अमेरिकेतील तरुण नाटू-नाटूवर डान्स करतात" - Marathi News | PM Narendra Modi address in us state dinner natu natu dance with joe biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"भारतातील मुलं स्पायडरमॅन बनतात तर अमेरिकेतील तरुण नाटू-नाटूवर डान्स करतात"

PM Narendra Modi And Joe Biden : मोदींनी जनतेला संबोधित केलं. याच दरम्यान स्पायडरमॅन, नाटू नाटू डान्स, बेसबॉल आणि क्रिकेटबद्दलही भाष्य केलं आहे. ...

'टायटॅनिक'चे अवशेष पाहायला गेलेले 'ते' पाच अब्जाधीश कोण? - Marathi News | Who are the five billionaires who went to see the remains of the Titanic? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'टायटॅनिक'चे अवशेष पाहायला गेलेले 'ते' पाच अब्जाधीश कोण?

टायटन नावाच्या पाणबुडीतून प्रवास करताना झाला पाचही जणांचा मृत्यू ...

अमेरिकन काँग्रेसमध्ये मोदींचा बोलबाला; स्वाक्षरी, सेल्फीसाठी उडाली खासदारांची झुंबड  - Marathi News | Modi's dominance in the American Congress; MPs flocked for signatures, selfies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन काँग्रेसमध्ये मोदींचा बोलबाला; स्वाक्षरी, सेल्फीसाठी उडाली खासदारांची झुंबड 

Narendra Modi in US: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींनी अमेरिकन काँग्रेसला संबोधित केले. दरम्यान, मोदींचं भाषण आटोपल्यावर अमेरिकन काँग्रेसमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं. ...

ऑक्सिजन संपण्याआधीच पाणबुडीतील ५ जणांचा मृत्यू झाला? जाणून घ्या कारण - Marathi News | Titan Submarine Accident all 5 people died before oxygen ended see what expert says about real reason | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑक्सिजन संपण्याआधीच पाणबुडीतील ५ जणांचा मृत्यू झाला? जाणून घ्या कारण

टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी ५ अब्जाधीश या पाणबुडीतून गेले होते ...

पत्नीच्या जेवणात मिसळायचा ड्रग्स, मग परपुरुषांकडून करवून घ्यायचा बलात्कार, ५१ जण अटकेत - Marathi News | Mixing drugs in wife's food, then rape by strangers, 51 people arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नीच्या जेवणात मिसळायचा ड्रग्स, मग परपुरुषांकडून करवून घ्यायचा बलात्कार, ५१ जण अटकेत

Crime News: पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका इसमावर पत्नीला भोजनातून अमली पदार्थ मिसळून ती नशेत असताना तिच्यावर परपुरुषांकडून बलात्कार करवून घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ...

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी १७ सेकंदात रिचवली बिअरची बाटली  - Marathi News | Emmanuel Macron chugs pint of beer in 17 sec | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी १७ सेकंदात रिचवली बिअरची बाटली 

chugs pint of beer in 17 sec ...

मोदींनी भेट म्हणून दिली चंदनाची पेटी, हिरा; अमेरिकेने भारतासाठी अंथरले रेड कार्पेट - Marathi News | Modi gifted sandalwood box, diamond; America rolled out the red carpet for India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींनी भेट म्हणून दिली चंदनाची पेटी, हिरा; अमेरिकेने भारतासाठी अंथरले रेड कार्पेट

मोदींनी जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा प्रयोगशाळेत बनवलेला पर्यावरणपूरक हिरवा हिरा भेट म्हणून दिला. ...