लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International (Marathi News)

खास आपल्यासाठी
कारगिल युद्धाबाबत मुशर्रफांनी शरीफांनाच अंधारात ठेवलेले? रॉने जेव्हा ती टेप ऐकवली तेव्हा... - Marathi News | Did Parvez Musharraf keep PM Navaz Sharif in the dark about the Kargil war? When Raw played the tape to them they silent, anather story of India pakistan war | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कारगिल युद्धाबाबत मुशर्रफांनी शरीफांनाच अंधारात ठेवलेले? रॉने जेव्हा ती टेप ऐकवली तेव्हा...

मुशर्रफ तेव्हा बिजिंगला होते. तिथून ते परिस्थिती हाताळत होते. रॉने त्यांचे फोन कॉल इंटरसेप्ट केले आणि जगभरातील गुप्तचर यंत्रणांमध्ये खळबळ उडाली... ...

मोबाइल अनलॉक करताच प्रशिक्षक तुरुंगात! - Marathi News | As soon as the mobile phone is unlocked, the coach is in jail! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोबाइल अनलॉक करताच प्रशिक्षक तुरुंगात!

अमेरिकेच्या टेनेसी राज्यातलं फ्रँकलिन हे शहर. गेल्या दोन दशकांपासून तिथं राहणारा कॅमिलो हर्टाडो कॅम्पोस हा ६३ वर्षीय फुटबॉल कोच. ...

अंजू बनली फातिमा, 10 तोळे सोन्यात 'हक-ए-मेहर', वाचा प्रतिज्ञापत्रातील एक-एक शब्द - Marathi News | Indian Anju became Pakistani Fatima, 'Haq-e-Mehr' done in 10 tola gold, read affidavit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंजू बनली फातिमा, 10 तोळे सोन्यात 'हक-ए-मेहर', वाचा प्रतिज्ञापत्रातील एक-एक शब्द

मित्राला भेटण्यासाठी भारतातून पाकिस्तानला गेलेल्या अंजूने नसरुल्लाहसोबत लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. ...

चीनने 'बेपत्ता' परराष्ट्रमंत्र्याला पदावरून हटवले, वांग यी यांच्याकडे दिली जबाबदारी!  - Marathi News | china removed missing foreign minister qin gang names wang yi as new minister | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने 'बेपत्ता' परराष्ट्रमंत्र्याला पदावरून हटवले, वांग यी यांच्याकडे दिली जबाबदारी! 

मंगळवारी माहिती देताना चीनच्या अधिकृत माध्यमांनी सांगितले की, चीनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून वांग यी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...

लंडनमध्ये लागला बाबा बागेश्वर यांचा दरबार, तरुणीनं सर्वांसमोर दिलं ओपन चॅलेन्ज अन्... - Marathi News | baba bageshwar in london the girl gave an open challenge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमध्ये लागला बाबा बागेश्वर यांचा दरबार, तरुणीनं सर्वांसमोर दिलं ओपन चॅलेन्ज अन्...

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा 22 ते 28 जुलैपर्यंत लंडनमध्ये दरबार आहे. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. विशेष म्हणजे, याकार्यक्रमाचे आयोजन ज्या ठिकाणी केले आहे, तेथे जागाही कमी पडत आहे. ...

Video: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला, नसरुल्लाहसोबत लग्नही केले - Marathi News | Anju, who moved to Pakistan from India, converted to Islam and married Nasrullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूने इस्लाम धर्म स्वीकारला, नसरुल्लाहसोबत लग्नही केले

काही दिवसांपूर्वीच फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी अंजू पाकिस्तानात गेली होती. आता तिने तिथेच लग्न केले आहे. पाहा व्हिडिओ... ...

Video - अग्निकल्लोळ! भीषण आग अन् धुराचं साम्राज्य; मुलांसह जीव वाचवण्यासाठी धावताहेत लोक - Marathi News | massive fire viral video after tanker explode in nigeria ondo state many died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - अग्निकल्लोळ! भीषण आग अन् धुराचं साम्राज्य; मुलांसह जीव वाचवण्यासाठी धावताहेत लोक

लोक त्यांच्या मुलांसह जीव वाचवण्यासाठी धावताना दिसत आहेत. मागून आगीच्या ज्वाळा आणि धुराचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. ...

पुढील २५ वर्षात जगात १०० कोटीहून अधिक डायबिटीज रुग्णांचा धोका; २ प्रमुख कारणे... - Marathi News | Risk of more than 100 crore diabetes patients in the world in the next 25 years; 2 main reasons... | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :पुढील २५ वर्षात जगात १०० कोटीहून अधिक डायबिटीज रुग्णांचा धोका; २ प्रमुख कारणे...

तैवानच्या रस्त्यावर पसरली शांतता; अचानक रिकामं झालं शहर, पाहा व्हिडिओ... - Marathi News | Taiwan news, Silence on the streets of Taiwan; The city suddenly became empty, watch the video... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तैवानच्या रस्त्यावर पसरली शांतता; अचानक रिकामं झालं शहर, पाहा व्हिडिओ...

एक सायरन वाजला अन् तैवानमधील सगळे लोक रस्त्यावरुन गायब झाले. ...