शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

भीती : सामान्य नागरिकांना घरात घुसून मारताहेत सैनिक; गर्भवती महिलेसह अनेकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 08:01 IST

सध्या या भागात प्रादेशिक तणाव वाढला आहे. मात्र, त्यानंतर युद्धविराम करण्यासाठी अनेक जागतिक नेते प्रयत्न करत आहेत...

जेरूसलेम : इस्रायल-हमास युद्धातून आश्रय घेत असलेल्या गाझा शहरातील एका घरावर इस्रायली सैनिकांनी हल्ला केल्याने यात किमान सात जण ठार तर एका ५ वर्षांच्या मुलासह दोन गंभीर जखमी झाले असल्याचे समोर आले आहे. सध्या गाझामध्ये गंभीर संकटे निर्माण झाली असून, मृतांची संख्या ४० हजारांवर पोहोचली आहे.

सध्या या भागात प्रादेशिक तणाव वाढला आहे. मात्र, त्यानंतर युद्धविराम करण्यासाठी अनेक जागतिक नेते प्रयत्न करत आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणचे अध्यक्ष मसूद यांना फोन करत प्रादेशिक स्थिरतेला कायमचे नुकसान होईल, अशी लष्करी कारवाई टाळण्याची विनंती केली आहे.

नेमके काय झाले?- मानवाधिकार समितीने म्हटले की, इस्त्रायली सैनिकांनी घरावर हल्ला केला, यात त्यांनी किमान सात जणांना ठार तर ५ वर्षांच्या मुलासह दोन जणांना गंभीर जखमी केले. - कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की, घरात अतिरेकी, शस्त्रे नव्हती. सैन्याने कोणतीही पूर्वसूचना न देता आत प्रवेश केला, ग्रेनेड फेकले आणि गोळीबार केला. यात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहेत.

टॅग्स :Israelइस्रायलwarयुद्धPalestineपॅलेस्टाइन