शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

Video: जगप्रसिद्ध 'मोनालिसा'च्या पेटिंगवर फेकले सूप, शेतकरी आंदोलनादरम्यान घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 6:05 PM

फ्रान्समध्ये विविध मागण्यासांठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

Monalisa Painting : फ्रान्समध्ये विविध मागण्यासांठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान लूवर म्युझियममध्ये एक विचित्र घटना घडली. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या दोन महिला कार्यकर्त्यांनी जगप्रसिद्ध मोनालिसाच्या पेंटिंगवर सूप फेकला. सुदैवाने पेंटिंग बुलेटप्रूफ ग्लासमध्ये ठेवलेली आहे. त्यामुळे पेंटिंगला कोणतेही नुकसान झाले नाही.

या घटनेनंतर संग्रहालयात तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत पेंटिंगला काळ्या पडद्याने झाकून टाकले. इंधनाच्या वाढत्या किमती आणि नियमांचे सुलभीकरण या मागणीसाठी पॅरिसमध्ये शेतकऱ्यांच्या निदर्शनेदरम्यान ही घटना घडली. यावेळी आंदोलकांनी कृषी व्यवस्थेत बदल करण्याची गरज आणि निरोगी, शाश्वत अन्नाचे महत्त्व यावर भर दिला. 

यापूर्वी ॲसिड फेकण्यात आलेमागे एकदा एका व्यक्तीने मोनालिसाच्या पेंटिंगवर ॲसिड फेकले होते, ज्यामुळे पेंटिंगचे नुकसान झाले. यानंतर 1950 पासून पेंटिंगला बुलेटप्रूफ काचेमध्ये ठेवण्यात आले. पेंटिंगवर सूप फेकण्याची घटना नवीन नाही, कारण 2022 मध्येही एका व्यक्तीने पेंटिंगवर केक फेकून मारला होता. यावेळी त्याने "पृथ्वीचा विचार करा" असे आवाहन केले होते.

1911 मध्ये पेंटिंग चोरीला गेले होतेविशेष म्हणजे, 1911 मध्ये लूव्रे म्युझियममधून पेटिंग चोरीला गेले होते. त्यावेळच्या संग्रहालयातील कर्मचारी विन्सेंझो पेरुगिया याचा चोरीच्या घटनेत हात होता. पुढे हे पेंटिंग 1913 मध्ये इटलीतील एका बाजारात विकण्याचा प्रयत्न केला गेला, पण, सुदैवाने ते परत मिळाले. या चोरीने खळबळ उडवून दिली होती. 

टॅग्स :Franceफ्रान्सInternationalआंतरराष्ट्रीयCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल