शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत आल्यास भारताला देणार 'ही' मोठी भेट, बायडन यांच्या घोषणेनं ट्रम्पना हादरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 11:38 IST

प्रसंगी एच-१बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णयात बदल करू, असंही बायडन यांनी सांगितलं आहे. ते डिजिटल टाऊन हॉल येथे बोलत होते. 

वॉशिंग्टन: कोरोनाच्या संकट काळातही अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत चांगलीच चूरस निर्माण झाल्याचं चित्र आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी डेमोक्रेटिक पक्षाचे नेते जो बायडन यांनी मोठी घोषणा केली आहे. सत्तेत आल्यास भारतासोबत असलेले द्विपक्षीय संबंध अधिक वृद्धिंगत करणार असल्याचं बायडन यांनी जाहीर केलं आहे. तसेच प्रसंगी एच-१बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णयात बदल करू, असंही बायडन यांनी सांगितलं आहे. ते डिजिटल टाऊन हॉल येथे बोलत होते. उपस्थितांनी बायडन यांना निवडून आल्यास पहिल्या शंभर दिवसांत तुमचे प्रशासन काय करेल, असा प्रश्न विचारला, त्यावर ते म्हणाले, एच-१बी व्हिसा रद्द करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनानं काही दिवसांपूर्वीच घेतला. माझ्या प्रशासनात त्या नियमात बदल करण्यात येईल, त्यावेळी तो निर्णय नसेल. एच-१बी व्हिसाच्या माध्यमातून आलेल्या लोकांनी या देशाच्या जडणघडणीत मोठा हातभार लावला आहे. देशाच्या उभारणीमध्ये त्यांचंही मोठं योगदान आहे. तसेच असं योगदान देणाऱ्या सुमारे १.१ कोटी स्थलांतरितांना अमेरिकेचं नागरिकत्व देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. भारतातल्या आयटी कंपन्यांकडून 'एच-१ बी व्हिसा'ला मोठी मागणी असते. अमेरिकेतील रोजगार तिथल्या स्थानिकांना मिळावा, यासाठी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा व्हिसा वर्षाअखेरपर्यंत रद्द केला आहे.  अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जिंकल्यास अमेरिकेचा नैसर्गिक मित्र असलेल्या भारताबरोबरील सामरिक भागीदारी वाढविण्यास आपले प्रशासन सर्वोच्च प्राधान्य देईल,' असे बायडन म्हणाले आहेत. प्रादेशिक स्तरावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भारतसोबत असणे आवश्यक आहे. भारत-अमेरिका अणुकराराला काँग्रेसची मंजुरी मिळवण्यामध्ये मी भूमिका बजावली आहे, याचा मला अभिमान आहे. निवडून आलो, तर या संबंधांना बळकटी देईन, असंही त्यांनी सांगितलं आहे. 

हेही वाचा

CoronaVirus : लढ्याला यश! भारतात बनवलेली कोरोनावरची पहिली लस 'या' दिवशी येणार बाजारात

जगात मंदी, पण 'या' राज्यात पोलिसांना मिळतेय नोकरीची संधी, ४८ हजारांपर्यंत पगार

आता देशातील १०९ मार्गांवर धावणार १५१ खासगी ट्रेन

कानपूरमध्ये गुंडांच्या गोळीबारात डीएसपीसह 8 पोलीस शहीद

...पण 'त्या' नातवाचे भविष्य काय?, हे चित्र म्हणजे केंद्राची नामुष्की, शिवसेनेचे टीकास्त्र 

आजचे राशीभविष्य - 3 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना सामाजिक कार्यांतून लाभ होईल

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका