अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
चिंतेची बाब म्हणजे या समस्येचे संकेत गंभीर ब्लॉकेज झाल्यावर दिसतात. त्यानंतर अनेक महागड्या टेस्ट आणि नंतर सर्जरीचा सल्ला डॉक्टर देतात. ...
Gurmeet Choudhary : अनेक वेब सीरीजमध्येही त्यानं काम केलं. नुकताच त्याचा 'ये काली काली ऑंखे' सीझन २ हा शो नेटफ्लिक्सवर आलाय. ...
Benefits Of Eating 100 Grams Raisins Daily : थंडीच्या दिवसांत शेंगदाणे आणि मनुके खायला हवेत. ...
How To Get Rid Of Vitamin B-12 Deficiency : सूप तुम्ही सुर्यफुलाच्या बिया किंवा पनीरच्या बिया मिक्स करूनही बनवू शकता. या सूपला टेस्टी बनवण्यासाठी यात मसाले, हर्ब्स मिसळा. ...
Healthy Laddu Recipe For Winter : खाण्यात कॅल्शियम, व्हिटामीन डी नं परीपूर्ण अशा पदार्थांचा समावेश करायला हवा. ...
HMPV Virus : चीनमध्ये दहशत पसरवणाऱ्या HMPV (ह्युमन मेटाप्युमोव्हायरस) चे पाच रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. ...
HMPV : एक्सपर्टनुसार, हा व्हायरस मुख्यपणे श्वसन तंत्राला प्रभावित करतो आणि याची लक्षणं सामान्य फ्लूसारखीच आहेत. ...
HMPV Virus In Maharashtra: नागपुरातील दोन लहान मुलांना HMPVची लागण झाल्याचे समोर आले आहे. ...
Health News: सर्वसाधारणपणे कॅन्सर हा संसर्गजन्य आजार मानला जात नाही. मात्र जर्मनीमध्ये घडलेल्या घटनेमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...