शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुलांपासून स्मार्टफोन ठेवा लांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 18:40 IST

जर आपला मुलगा रडत असेल आणि स्मार्टफोन दिल्यानंतर रडणे थांबवत असेल तर आपला हा उपाय बदलण्याची गरज आहे. कारण स्मार्टफोन देऊन मुलांना शांत करणे हे चुकीचे आहे

जर आपला मुलगा रडत असेल आणि स्मार्टफोन दिल्यानंतर रडणे थांबवत असेल तर आपला हा उपाय बदलण्याची गरज आहे. कारण स्मार्टफोन देऊन मुलांना शांत करणे हे चुकीचे आहे. आई-वडिलांनी याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. अमेरिकन बालरोग अ‍ॅकॅडमीने नुकत्याच एक अभ्यासादरम्यान काही दिशा-निर्देश जाहीर केले आहेत. त्यानुसार डिजिटल मीडियाचा जास्त वापर, मुलांची झोपेची गुणवत्ता, मुलांचा विकास आणि शारीरिक स्वास्थ्य यासाठी नुकसानकारक आहे. संशोधकांच्या मते विशेषप्रसंगी विमान प्रवास किंवा संशोधन प्रक्रियेदरम्यान डिजीटल मीडिया उपकरणांचा वापर करणे सुखदायक असते, मात्र आई-वडिलांनी मुलांना शांत करण्यासाठी या पयार्यापासून लांब राहिले पाहिजे. अमेरिकेच्या मिशिगन विश्वविद्यालयाचे सी.एस.मोट चिल्ड्रेन हॉस्पिटलचे प्रमुख लेखक जेनी  रडेस्की यांनी म्हटले आहे की, सामान्य सुखाच्या निमित्ताने या उपकरणांचा वापर मुलांच्या भावना नियंत्रित करण्याच्या क्षमतेला मर्यादित करु शकतो. तसेच डिजीटल मीडिया कित्येक मुलांच्या बालपणाचा अनिवार्य हिस्सा बनला आहे, मात्र याने नक्कीच त्यांच्या विकासावर परिणाम होतो आहे. सुरुवातीचा बालपणाचा काळ हा वेगाने बुद्धीचा विकास होण्याचा काळ असतो. अशावेळी मुलांना खेळणे, झोपणे आणि आपल्या भावनांना सांभाळायला आणि संबंध बनविण्यासाठी वेळेची आवश्यकता असते. मीडियाचा जास्त वापर या क्रियांना थांबविते आणि याचा परिणाम मुलांच्या विकासावर होतो