शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

खिसा रिकामा असल्यावर डोकं 'गरम' होण्याचं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2019 11:00 IST

तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की, जेव्हा खिसा रिकामा असतो, तेव्हा मेंदू गरम राहतो. ही बाब आता एका रिसर्चमधूनही समोर आली आहे.

तुम्ही अनेकदा लोकांना बोलताना ऐकलं असेल की, जेव्हा खिसा रिकामा असतो, तेव्हा डोकं 'गरम' राहतं. ही बाब आता एका रिसर्चमधूनही समोर आली आहे. रिसर्चनुसार, यंग अ‍ॅडल्ट्स ज्यांच्या उत्पन्नात वर्षाला २५ टक्के घट होते, या लोकांची मध्यम वयात येईपर्यंत विचार करण्याची शक्ती आणि ब्रेन हेल्थ प्रभावित होण्याचा धोका अधिक राहतो.  

या रिसर्चच्या मुख्य लेखकांनी सांगितले की, रिसर्चमध्ये अशा लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते, ज्यांना २००० साली रिसेशनचा फटका बसला होता. त्यावेळी अनेक लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. रिसर्चमधून समोर आले आहे की, उत्पन्नात जास्त चढ-उतार आणि कमाईच्या सर्वात महत्वाच्या वर्षांमध्ये उत्पन्नात घट होण्याचा थेट संबंध अनहेल्दी ब्रेनशी आहे.

(Image Credit ; inverse.com)

हा रिसर्च जर्नल न्यूरॉलजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात ३,२८७ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते.  हे लोक रिसर्चच्या सुरूवातीला २३ ते २५ वयाचे होते.

(Image Credit : dailymail.co.uk)

अभ्यासकांनी पाहिले की, १९९०-२०१० दरम्यान कितीदा त्यांच्या पगारात घट झाली किंवा उत्पन्नाची टक्केवारी कमी झाली. रिसर्चमध्ये सहभागी लोकांना विचार आणि मेमरी टेस्टची कामे देण्यात आली होती. अभ्यासकांना आढळलं की, ज्या लोकांच्या उत्पन्नात दोनदा घट झाली होती. त्यांचा परफॉर्मन्स खराब होता.

(Image Credit : deccanchronicle.com)

ज्यांच्या उत्पन्नात फार जास्त घट झाली होती, त्यांनी टास्क पूर्ण करण्यासाठीही फार जास्त वेळ घेतला. त्यांची व्हर्बल मेमरी टेस्ट घेतली गेली. त्यातही त्यांचं परफॉर्मन्स खराब होतं. 

(Image Credit : odishasuntimes.com)

तेच ७०७ लोक सहभागी असलेल्या ग्रुपमधील लोकांची एमआरआय टेस्ट करण्यात आली. नंतर २० वर्षांनंतर पुन्हा त्यांचा  ब्रेन व्हॉल्यूम चेक केला गेला. ज्या लोकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागला होता, त्यांचा ब्रेन व्हॉल्यूम कमी होता. 

टॅग्स :ResearchसंशोधनHealth Tipsहेल्थ टिप्स