शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कारभाराची फेरतपासणी करा

By admin | Updated: March 27, 2016 01:59 IST

राज्य शासन ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी लोकहिताच्या विविध योजना राबवित आहे.

सतोना ग्रामपंचायत : २ एप्रिलला भाकपाचे धरणे आंदोलनरावणवाडी : राज्य शासन ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या गोरगरीब नागरिकांसाठी लोकहिताच्या विविध योजना राबवित आहे. मात्र त्या योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करण्याऐवजी ग्रामपंचायत सचिव आणी सरपंच आपला मनमर्जी कारभार करू न शासनाच्या विकास निधीची उधळ पट्टी करीत असल्यामुळे येत्या २ एप्रिल भारतीय कॅम्यूनिष्ट पक्षाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सतोना ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक व सरपंचांच्या संगणमताने होत असलेल्या गैर कारभाराची व भष्ट्राचाराची निष्पक्ष चौकशी करू न दोषींवर दंन्डांत्यक कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली. मात्र त्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची पाठराखण करण्यात येत असून दिलेल्या तक्रारंना केराची टोपली सतत दाखविण्यात येते. करीता या अनियमीत कारभाराची सखोल चौक शी करण्यात यावी म्हणून ९ फेब्रूवारी रोजी सतोना व धामनगांव ग्रांमपंचायतमध्ये भाकपच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत खंड विकास अधिकाऱ्यांनी प्रकरणाच्या चौकशी करिता विस्तार अधिकारी पटले आणि पराते यांची नियुक्ती केली. मात्र गावकऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांची चौकशी न करता दोषींना सुखरुप वाचवून त्यांची पाठराखन करण्यात आली असल्याचे आरोप गावकऱ्यंकडून करण्यात आले आहे. सतोना ग्रामपंचायतमध्ये अनेक नियमबाह्य कामे होत असल्याने ग्रामसभेने ग्राम रोजगार सेवकाला पदमुक्त करण्याचा ठराव पारित केला. मात्र त्या ठरावाची अद्याप अंमलबजावणी करण्यात आली नाही. नागरिकांना दाखल्याची गरज भासली तर त्यांना विनामुल्य दाखला प्राप्तच होत नाही. शासनाकडून येणाऱ्या लोकहिताच्या योजना गावकऱ्यांना माहिती होत नाही. वृक्षारोपनाच्या कामावर कार्यरत मजुरांना स्वच्छता अभियानाची कामे सोपवून त्या कामाचा निधी वेगळा काढून परस्पर पाहणी करण्यात येत असल्याचे मजुरांकडून बोलले जात आहे. इंदिरा आवास योजने अंतर्गत निर्माण झालेल्या बहुतांश आवासामध्ये शौचालये बांधण्यात आली नाहीत. मात्र निधीची उचल झाली आहे. घरकुल योजनेत समाविष्ट पात्र लााभार्थ्यांना अपात्र ठरवण्यात आले तर अपात्र लोकांना पात्र ठरविण्यात आले.