शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सोमवारपर्यंत पीसीआर

By admin | Updated: February 22, 2015 01:30 IST

३० हजार रूपयांची लाच घेताना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेल्या सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर रामदास चौरे (३०) यास न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गोंदिया : ३० हजार रूपयांची लाच घेताना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेल्या सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर रामदास चौरे (३०) यास न्यायालयाने २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तक्रारदाराच्या पत्नी व अकडसासूला अटक करून त्यांच्या जामिनाला विरोध न करण्यासाठी ३० हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चौरे यास २० फेब्रुवारी रोजी सापळा रचून सायंकाळी रंगेहात पकडले होते. याप्रकरणी चौरेविरोधात शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१३ (१)(ड) सह कलमं १३ (२) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. दरम्यान पथकाने सपोनी चौरे यास विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. यात सदर गुन्ह्यात चौरे व्यतिरीक्त अन्य कुणाचा सहभाग आहे काय, चौरे याने तक्रारदाराकडून यापूर्वी स्वीकारलेली रक्कम जप्त करणे, त्याकडून संबंधीत प्रकरणाचे दस्तावेज प्राप्त करणे तसेच प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. यावर न्यायालयाने सपोनि चौरे यास २३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपअधीक्षक दीनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे, शिवचरण पेठे, सहायक फौजदार दिवाकर भदाडे, हवालदार दीपक दत्ता, शिपाई राजेश शेंदे्र, शेखर खोब्रागडे, योगेश उईके, डिगंबर जाधव, रंजीत बिसेन, मोहन शेंडे, महिला शिपाई वंदना बिसेन यांनी यशस्वी केली. (शहर प्रतिनिधी)