शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्मिक, सामाजिक राजकीय कार्य करा

By admin | Updated: March 27, 2016 01:58 IST

देश समाज आणि परिवाराचा मानसन्मान आणि स्वाभीमान यांचा गौरव वाढविण्यासाठी आमचे लक्ष्य असले पाहिजे.

सोनपुरी : देश समाज आणि परिवाराचा मानसन्मान आणि स्वाभीमान यांचा गौरव वाढविण्यासाठी आमचे लक्ष्य असले पाहिजे. एकता आणि बंधुताला मजबूत करण्यासाठी आध्यात्मिक सामाजिक आणि राजनैतिक कार्य केले पाहिजे. त्यासाठी लोधी समाज केंद्रस्थानी असावा. लोधी समाज केंद्राचे यादीमध्ये ओबीसी प्रवर्गात यावा यासाठी सदैव तत्पर असल्याचे उद्गार विश्व विदुषी साधना भारती यांनी काढले.लोधी कर्मचारी संघ गोंदिया शाखा सालेकसा व लोधी समाज तहसील सालेकसा यांच्या संयुक्त विद्यमाने अमर शहीद विरांगणा महारानी अवंतीबाई लोखी यांच्या १५८ व्या बलिदान दिनाचे कार्यक्रम बाजार चौक गोवारीटोला (कावराबांध) येथे घेण्यात आला. त्यावेळी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून लोध,लोधा, लोधी समाज दिल्लीचे अध्यक्ष राजेश राजपूत, पूरनसिंह पटेल, लोधी समाज रायपुरचे अध्यक्ष सुरेश सुलाखे, सचिव प्रल्हाद दमाहे, रणजितसिंह मच्छिरके, देवेंद्र मच्छिरके, बजरंग दलाचे तालुका संयोजक बद्रीप्रसाद दसरिया, गौपाल बनोठे, उपसरपंच यादन नागपुरे, लोधी कर्मचारी संघ सालेकसाचे अध्यक्ष लेखचंद दसरिया, सचिव टी. आर. लिल्हारे, जिल्हा प्रतिनिधी आर.एस.बसोने, कोषाध्यक्ष गणेश नागपुरे, माजी सरपंच गजानन मोहारे, रामेश्वर दसरिया उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भगवान लोधेश्वर व अमर शहीद विरांगणा अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेचे माल्यार्पणाने झाली. प्रास्ताविक आयोजन समितीचे संयोजक राजीव ठकरेले, संचालन अध्यक्ष शिवराम सव्वालाखे तर आभार सचिव प्रितम लिल्हारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी दयाराम तिवडे, शिव नागपुरे, कमलकिशोर लिल्हारे, उमेश बंबारे, कृष्णकुमार लिल्हारे, सुरेश लिल्हारे, संदीप नागपुरे, राजकुमार बसोने, रणजितसिंह मच्छिरके, नंदकिशोर बिरनवार, गरीमा मुटकुरे, भोगवंती ठकरेले, रामेश्वर लिल्हारे, सुर्यकांत नागपुरे, सुनिल नागपुरे, योगेश लिल्हारे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)