लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Goa (Marathi News)

खास आपल्यासाठी
गावच्या विकासासाठी प्रकल्प हवेत; उठसूट विरोध करू नका!; मुख्यमंत्र्यांचे आवाहन  - Marathi News | need projects for village development do not oppose the uprising chief minister appeal | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गावच्या विकासासाठी प्रकल्प हवेत; उठसूट विरोध करू नका!; मुख्यमंत्र्यांचे आवाहन 

'लोकोत्सव २३'चे शानदार उद्घाटन ...

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये महिलांना स्थान न देणे चुकच - भेंब्रे - Marathi News | It is a mistake not to give women a place in state cultural awards - uday Bhembre | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये महिलांना स्थान न देणे चुकच - भेंब्रे

भेंब्रे म्हणाले, की पुरस्कारांसाठी एकही महिला पात्र नाही ही मानसिकता कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे व खात्याची यामुळे उघड झाली आहे ...

राज्यात पेट्रोलटंचाई नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट - Marathi News | there is no shortage of petrol in the state said chief minister pramod sawant clarified | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात पेट्रोलटंचाई नाही: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले स्पष्ट

प्राथमिक अहवाल मिळाला त्यानुसार कंपनीला कडक इशारा देणारे पत्र पाठवले आहे. ...

म्हादईचे पाणी आटले; डिसेंबरच्या मध्यावरच नदीची पातळी खालावली - Marathi News | mhadei water dried up level of the river receded only in mid december | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईचे पाणी आटले; डिसेंबरच्या मध्यावरच नदीची पातळी खालावली

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाण्याची पातळी अर्ध्यापेक्षा खूपच कमी झाल्याचे दिसत आहे. ...

श्रीपाद नाईकांच्या सन्मानाला ठेच का पोहोचवता? - Marathi News | why do you hurt the honor of goa shripad naik | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्रीपाद नाईकांच्या सन्मानाला ठेच का पोहोचवता?

धडाकेबाज कार्यपद्धती वा क्षमता श्रीपाद नाईक यांच्याकडे नसेलही; पण त्यांनी दिलेली प्रत्येक जबाबदारी स्वतःच्या क्षमतेने न्याय देत पार पाडली. ...

प्रकल्पांचे स्वागत करा; पण... - Marathi News | projects working in goa opposed by locals know reason | Latest goa News at Lokmat.com

गोवा :प्रकल्पांचे स्वागत करा; पण...

गोव्याला उपयुक्त ठरतील, लोकांचे कल्याण करतील असे प्रकल्प उभे राहायलाच हवेत; मात्र लोक विरोध का करतात, हे देखील समजून घ्यावे लागेल.  ...

गोव्यातील नोकरी इच्छुक तरुण-तरुणींना मोठा दिलासा; कर्मचारी निवड आयोगामार्फत येणार - Marathi News | Big relief for job seekers in Goa; Staff will come through Selection Commission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील नोकरी इच्छुक तरुण-तरुणींना मोठा दिलासा; कर्मचारी निवड आयोगामार्फत येणार

येत्या ३१पूर्वी नोकरीची पहिली जाहिरात, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले जाहीर ...

भारतीय पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रश्नावर तानावडे यांनी राज्यसभेत आवाज उठवला - Marathi News | Tanavade raised his voice in the Rajya Sabha on the issue of cancellation of Indian passports | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भारतीय पासपोर्ट रद्द करण्याच्या प्रश्नावर तानावडे यांनी राज्यसभेत आवाज उठवला

१९६१ साली गोवा पोर्तुगीजांच्या जोखडातून मुक्त झाला. तत्पूर्वी गोव्यात जन्मलेल्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी पोर्तुगालमध्ये नोंद झालेली आहे ...

मडगावात एका नेपाळी युवकाला पकडले; १.२५ लाखांचा चरस जप्त - Marathi News | A Nepali youth was arrested in Margaon Charas worth 1.25 lakh seized | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मडगावात एका नेपाळी युवकाला पकडले; १.२५ लाखांचा चरस जप्त

गोव्यातील मडगाव पोलिसांनी गुरुवारी रात्री एका कारवाईत मूळ नेपाळ देशातील एकाला पकडून त्याच्याकडील चरस जप्त केला. ...