शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

व्हिडीओ व जिंगल्सद्वारे मतदार जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 06:00 IST

प्रशासनामार्फत दोन चित्ररथ तयार केले आहे. या दोन्ही चित्ररथांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ, तहसीलदार एन.एम.ठाकरे, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, आशिष सोरते, राजू भुरसे, विवेक दुधबळे, दीपक लाकूडवाहे आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देएलसीडीची व्यवस्था : दोन वाहने तीनही मतदार संघात फिरणार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनामार्फत अनेक उपाय केले जात आहेत. निवडणूक विभागाने आता मतदार जागृतीसाठी स्वतंत्र चित्ररथ तयार केला आहे. या चित्ररथात एलसीडी टीव्ही, साऊंड सिस्टीम राहणार आहे. व्हिडीओ व जिंगल्सच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे.प्रशासनामार्फत दोन चित्ररथ तयार केले आहे. या दोन्ही चित्ररथांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना नीळ, तहसीलदार एन.एम.ठाकरे, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सागर पाटील, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी, आशिष सोरते, राजू भुरसे, विवेक दुधबळे, दीपक लाकूडवाहे आदी उपस्थित होते. चित्ररथाच्या दोन्ही बाजूला आकर्षक बॅनर लावले आहेत. या बॅनरच्या माध्यमातून मतदार, मतदान, ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत संदेश दिला जाणार आहे.सिनेतारिका माधुरी दीक्षित यांची मतदारांना आवाहन असलेली जाहिरात, जिल्हाधिकारी यांचे मतदारांना आवाहन, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट मशीनबद्दल माहिती फिल्म शोद्वारे दाखविली जाणार आहे.शासकीय पत्रांवर मतदान जागृतीचे शिक्केशासकीय कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार केला जातो. मतदानाची जागृती कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा व्हावी, प्रत्येक शासकीय पत्रावर मतदानाचा दिनांक व वेळ असलेला शिक्का मारला जाणार आहे. नागरिकांना पाठविल्या जाणाºया पत्रांवरही सदर शिक्के राहणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्येक विभागाला अशा प्रकारचे शिक्के पुरविण्यात आले आहेत. यातूनही जनजागृतीचा प्रयत्न होत आहे.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली