शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळनगरात वर्षावासाचा समारोप

By admin | Updated: October 15, 2014 23:18 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता समिती व विशाखा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गोकुळनगर येथील सम्यक बुद्धविहाराच्या प्रांगणात मंगळवारी वर्षावास समापन तसेच धम्मचक्र प्रवर्तन

गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता समिती व विशाखा महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने गोकुळनगर येथील सम्यक बुद्धविहाराच्या प्रांगणात मंगळवारी वर्षावास समापन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता समितीचे अध्यक्ष रोहीदास राऊत, गडचिरोली प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रा. अनिल धामोडे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सी. पी. शेंडे, सीताराम टेंभुर्णे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करतांना प्रा. धामोडे म्हणाले की, भारताच्या भूमीत जन्माला आलेला बुद्धधम्म आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. शांतीचा पुरस्कार करणारा हा धर्म आहे. ज्या देशांनी बुद्धाचा धम्म स्वीकारला त्या देशांनी भरपूर प्रगती केली आहे. विश्वशांतीसाठी बुद्ध धम्माच्या तत्वांचे पालन करावे, असे मार्गदर्शन केले. याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ तुकाराम राऊत यांच्याकडून बक्षीस म्हणून देण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम मेश्राम, संचालन जगन जांभुळकर तर आभार प्रदीप भैसारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी विशाखा महिला मंडळाच्या अध्यक्ष सुमित्रा राऊत, सचिव मनिषा कावळे यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)