शेतकरी अनेक वर्षांपासून चालत आलेल्या रोवणी पद्धतीने धान पिकांचे उत्पादन घेत होते. रोवणीसाठी लागणारा मशागतीचा खर्च दरवर्षी वाढत चालला आहे. पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेताची नांगरणी, वखरणी करीत. यासाठी गावागावांत जनावरे दिसून यायची. मात्र, गेल्या ...
आशीर्वाद यांनी आधी पिपली बुर्गी येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी केली. त्या कामावर समाधान व्यक्त करत लवकरात लवकर आणि गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले. त्यानंतर गावातील सरपंच व गावकऱ्यांशी चर्चा करून गा ...
आता सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरू राहत असल्याने जवळपास तेवढाच वेळ दुकान सुरू ठेवण्यास दुकानदारांना वेळ मिळतो, तसेच ग्राहकांनाही ४ वाजतानंतर दुकाने बंद हाेत असल्याची माहिती असल्याने बहुतांशी ग्राहक ४ वाजतापूर्वीच साहित्य खरेदी करतात. एखाद ...
जिल्हाप्रमुख चंदेल यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना बुधवारी २४ तासांत वीजजाेडणी करण्याचा इशारा दिला हाेता. त्यानुसार वीज कार्यालयात उपकार्यकारी ... ...