शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेत सोयींचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 06:00 IST

आश्रमशाळेचे स्वयंपाकगृह ज्या ठिकाणी आहे, तेथे विद्यार्थ्यांसाठी भोजन तयार केले जाते. धान्याचे गोदाम आदींची पाहणी केली. तिथे असलेल्या धान्य, कडधान्य व डाळीचे नमुने घेण्यात आले. प्रत्यक्ष विद्यार्थी व विद्यार्थिनींशी चर्चा करून त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्यात आल्या.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांशी संवाद : प्रकल्प अधिकारी व तहसीलदारांच्या भेटीत आढळल्या समस्या

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : एटापल्लीत नव्याने रूजू झालेले उपविभागीय अधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी मनूज जिंदाल व तहसीलदार सुभाष यादव यांनी ५ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील जारावंडी येथील शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांना सदर आश्रमशाळेत विविध सोयीसुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले.
आश्रमशाळेचे स्वयंपाकगृह ज्या ठिकाणी आहे, तेथे विद्यार्थ्यांसाठी भोजन तयार केले जाते. धान्याचे गोदाम आदींची पाहणी केली. तिथे असलेल्या धान्य, कडधान्य व डाळीचे नमुने घेण्यात आले. प्रत्यक्ष विद्यार्थी व विद्यार्थिनींशी चर्चा करून त्यांच्याकडून समस्या जाणून घेण्यात आल्या.
पुरेसा आहार मिळतो का? शिक्षक वर्गात वेळेवर उपस्थित राहतात का? सर्व तासीका घेतल्या जातात का? आदी प्रश्न विचारून अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांकडून सदर आश्रमशाळेची स्थिती जाणून घेतली. शिक्षकांशीही चर्चा करून अधिकाऱ्यांनी त्यांच्या अडीअडचणी यावेळी जाणून घेतल्या.

वसतिगृहाचे काम करून रिक्त पदे भरणार
जारावंडी येथील शासकीय आश्रमशाळेच्या परिसरात वसतिगृहाचे काम सुरू असून हे काम वेळेत पूर्ण करण्यात येईल. रात्रीपाळीसाठी चौकीदाराची व्यवस्था करण्यात येईल. तसेच सदर शाळेत शिक्षक व कर्मचाºयांची रिक्त पदे भरण्यासाठी वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही प्रकल्प अधिकारी जिंदाल यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Schoolशाळा