शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
2
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
3
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
4
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
5
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
6
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
7
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
8
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
9
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
10
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
11
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
12
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
13
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
14
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
15
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
16
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
17
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
18
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
19
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
20
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह, वधुपित्याला ठाेठावला ५० हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

आरमोरीच्या शास्त्रीनगर बीएसएनएल टॉवरजवळील संतोषसिंग रंजितसिंग जुनी यांच्या मुलीचा विवाह २० मे रोजी होता. या  विवाहात  २०० पेक्षा अधिक लोक उपस्थित आहेत, अशी माहिती मिळताच आरमोरी नगर परिषद व तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने विवाहस्थळी जाऊन  पाहणी केली. त्यात विवाह समारंभात २०० पेक्षा  अधिक  लोक आढळून आले.

लाेकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शासन-प्रशासनाने जारी केलेल्या  नियमांचे उल्लंघन करून विवाह समारंभ आयोजित करणाऱ्या आरमोरी येथील वधुपित्याला ५० हजारांचा दंड आकारण्यात आला. सदर कारवाई तहसील कार्यालय व नगर परिषदेच्या वतीने गुरुवारी  संयुक्तरीत्या करण्यात आली.
आरमोरीच्या शास्त्रीनगर बीएसएनएल टॉवरजवळील संतोषसिंग रंजितसिंग जुनी यांच्या मुलीचा विवाह २० मे रोजी होता. या  विवाहात  २०० पेक्षा अधिक लोक उपस्थित आहेत, अशी माहिती मिळताच आरमोरी नगर परिषद व तहसील कार्यालयाच्या संयुक्त पथकाने विवाहस्थळी जाऊन  पाहणी केली. त्यात विवाह समारंभात २०० पेक्षा  अधिक  लोक आढळून आले.
संतोषसिंग जुनी यांनी लॉकडाऊनचे नियम तोडून हा समारंभ आयोजित केल्याने त्यांच्यावर ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. ही कारवाई नायब तहसीलदार संजय राठोड, मुख्याधिकारी डॉ. माधुरी सलामे, पाणीपुरवठा  अभियंता नितीन गौरखेडे, तलाठी पी.जी. गजभिये,  तहसील कार्यालयाचे महसूल सहायक संदीप तुपट, प्रशांत भैसारे, नगर परिषदेचे कर्मचारी राजू कांबळे, मोहन कांबळे, सुधीर सेलोकर, मंगेश चिचघरे आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या