शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
2
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
4
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
5
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
6
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
7
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
8
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
9
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
10
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
11
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
12
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
13
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
14
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
15
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
16
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
17
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
18
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
19
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
20
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
Daily Top 2Weekly Top 5

आंबट आहे की गोड कसं ओळखाल? आंबे खरेदी करण्याआधी 'ही' ट्रीक माहीत करून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 11:22 IST

चांगले आंबे निवडण्याची आणि साठवण्याची पध्दत सांगणार आहोत. 

उन्हाळ्यात आंबे खाण्याची मजा काही वेगळीच. प्रत्येकालाच उन्हाळ्यात आंबे खाण्याची इच्छा असते. आंब्यात  पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. बाजारात लहान- मोठे, हिरवे- पिवळे, आंबट- गोड वेगवेगळ्या प्रकारचे आंबे असतात.

अनेकदा आंबे खरेदी करत असताना गोंधळ होतो.  सुरूवातीला तुम्हाला वाटतं या रंगाचे आंबे  गोड असतील म्हणून तुम्ही ते तुम्ही खरेदी करता आणि मग आंबे आंबट लागले तर अपेक्षाभंग होतो आणि फसवणूक झाल्यासारखं वाटतं. म्हणून आज आम्ही तुम्हाला चांगले आंबे निवडण्याची आणि साठवण्याची पध्दत सांगणार आहोत. 

आंबा आंबट आहे की गोड, पिकलेला आहे किंवा कच्चा हे तुम्ही आंब्याच्या वासावरून माहीत करून घेऊ शकता. आंबे विकत घेत असताना वरच्या टोकाला तर तुम्हाला गोड आणि चांगला सुगंध आला म्हणजेच आंबे पिकलेले आहेत. पण जर आंब्याला आंबट आणि एल्कोहोलिक वास येत असेल तर याचा अर्थ असा की हे आंबे ताजे नाहीत. जास्त सॉफ्ट सहज दाबले जाणारे आंबे अनेकदा आतून खराब असण्याची शक्यता असते. 

आंबे साठवून ठेवण्याची पद्धत

कच्चे आंबे तुम्ही रुम टेंपरेचर वर ठेवू शकता. त्यामुळे आंबे लवकरत गोड आणि सॉफ्ट होतील.जर तुम्हाला आंबे लवकर पिकावेत असं वाटत असेल तर पेपर बॅग किंवा पेटीमध्ये स्टोर करून ठेवू शकता. पूर्णपणे पिकलेल्या आंब्याना तुम्हाला जास्त वेळ ठेवायचं असेल तर फ्रिजमध्ये ठेवा. पिकलेले आंबे एका आठवड्यापर्यंत फ्रिजमध्ये व्यवस्थित राहू शकतात. (हे पण वाचा-हृदय विकारांचे संकेत ठरू शकतात सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे)

जर तुम्हाला आंबा कापल्यानंतर जास्त आंबट वास येत असेल किंवा आंबा मधल्या भागात जास्त काळा  दिसत असेल तर अशा आंब्याचे सेवन करू नका. कारण असा आंबा  खाल्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊन आजारी पडण्याची शक्यता असते. (हे पण वाचा-पुरुषांनी चिक्कूचे सेवन केल्यास रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासह 'हे' होतील फायदे) 

टॅग्स :foodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्स