शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

​कोणती भाजी फ्रिजमध्ये ठेवाल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 09:37 IST

खाण्याच्या अनेक भाज्या व फळे आपण खराब होऊ नये. याकरिता फ्रिजमध्ये ठेवण्याचे काळजीपूर्वक काम करतो.

 कारण की, फ्रेश राहाव्यात असे आपल्याला वाटते. परंतु, यामुळे त्यांचे पोषण व स्वाद संपायला लागतो. आपण अशा काही भाज्या व फळे फ्रिजमध्ये ठेवत असाल. याकरिता वाचा ही माहिती. बटाटा : बटाट्याला कधीही फ्रिजमध्ये ठेवू नये. ज्यादा थंड झाल्याने बटाट्याची स्टार्च शुगर होते. त्यामुळे कर्करोग होण्याचाही धोका असतो. याकरिता बटाट्यांना कागदाच्या बॅगमध्ये थंडी ठिकाणी ठेवावे. मध  : मधाला फ्रिजमध्ये ठेवले तर ते चिपकलेले  क्रि स्टल पदार्थ तयार होते. याकरिता घरातच त्याला ठेवावे, ऊन व फ्रिजमध्येही ठेवू नये. टमाटे : टमाटे लवकर खराब होतात, या भितीपोटी व ताजे राहावे याकरिता अनेकजण त्यांना फ्रिजमध्ये ठेवण्याचे काम करतात. उलट त्यामुळे त्याच्यामधील स्वाद कमी होत जातो. सफरचंद : टमाट्याप्रमाणेच सफरचंदही फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे त्याचा स्वाद हा कमी होत जातो. ज्यावेळी आपल्याला ते खायाचे असेल तर त्यापूर्वी अर्धा तास अगोदर सफचंद फ्रिजमध्ये ठेवावे. अन्य वेळेला ते बाहेर ठेवावे, त्यामुळे त्याची चव ही उत्तम लागते. कांदा : कांदा ठेवण्यासाठी सर्वात उत्तम जागा ठिकाण म्हटले तर कागदाच्या बॅगमध्ये कोणत्याही अंधार असणारी खोली होय. फ्रिजमध्ये ठेवल्यामुळ कांदा हा खराब व्हायला लागतो. त्याची लागण फ्रिजमधील अन्य वस्तूनाही होते.ब्रेड : अनेकजण ब्रेडला फ्रिजमध्ये ठेवणे पसंत करतात. परंतु, फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे ब्रेड लवकर सुकून जातो. केळी : केळीला कधीही फ्रिजच्या बाहेरच ठेवावे. पण खाण्यापूर्वी ते काळे पडायला लागले तर ते फ्रिजमध्ये ठेवावे. त्यानंतरला त्याची केळीची ब्रेड बनविण्यासाठी उपयोग होऊ शकतो. लसण : लसण जर फ्रिजमध्ये ठेवला तर त्याला कोंब येण्यास सुरुवात होते. व तो रबराप्रमाणे होतो, त्याकरिता लसणाला नेहमी फ्रिजच्या बाहेरच ठेवावे.