मी आता 'ट्रांसफार्मस-५' च्या सीक्वलचे दिग्दर्शन करणार आहे, अशी माहिती मायकल बे याने दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या अफवांना पूर्ण विराम देण्यासाठीच त्याने ही घोषणा केली आहे.
मायकल सध्या त्याच्या '१३ हॉवर्स' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याने 'ट्रांसफॉर्र्मस : एज ऑफ एक्सटिंक्शन'च्या चारही भागात भूमिका साकारली आहे. पाचव्या भागात मार्क वाहल्बर्ग यांची प्रमुख भूमिका असेल.
ट्रांसफार्मस-५
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:42 IST