शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

मादी फुलपाखरांचा बचाव अधिक दमदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:03 IST

रंगबिरंगी फुलपाखरांना पाहून कोणाचेही मन मोहून जाते.

रंगबिरंगी फुलपाखरांना पाहून कोणाचेही मन मोहून जाते. पण त्यांची हीच सुंदरता शिकार्‍यांना त्यांच्याकडे आकर्षित करते. त्यामुळे त्यांच्या जीवाला नेहमीच धोका असतो.हे जरी खरे असले तरी निसर्गाने सर्वांना बचावाची शक्ती दिली आहे. तशी ती फुलपाखरांमध्येसुद्धा आहे.'एव्होल्युशन' र्जनलमध्ये ऑनलाईन प्रकाशित झालेल्य एका संशोधनातून असे दिसून आले की, नरापेक्षा मादी फुलपाखरांचा बचाव अधिक दमदार असतो. भक्ष्य आणि शिकारी यांच्या परस्पर संबंधाचा विषयी बेंगळूरुच्या 'नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्स' आणि 'नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर'तर्फे हे संशोधन करण्यात आले.शिकार्‍यापासून बचाव करण्यासाठी फुलपाखरे रंग बदलून असे भासवतात की ते विषारी आणि अपायकारक आहेत. याला 'अँपोसेमॅटिक कलरेशन' म्हणतात. मादा फुलपाखरे अशा 'अँपोसेमॅटिक कलरेशन'मध्ये नरांपेक्षा अधिक प्रभावी असतात. याचे कारण की, मादांसोबत अंडी असतात. त्यामुळे त्यांना जलद उडता येत नाही. रंग बदलने हाच त्यांचा सवरेत्तम बचाव असतो व तो त्यांना निसर्गत: लाभलेला असतो.