लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
केलीचा अफवांवर पुर्णविराम - Marathi News | Interview with Kelly's Rumor | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :केलीचा अफवांवर पुर्णविराम

गेल्या काही महिन्यांपासून रिअ‍ॅलिटी स्टार केली जेनर प्रेगनंट असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. मात्र जेनरने स्वत:च या चर्चेला पुर्णविराम देत ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. ...

पॅट्रिक अ‍ॅबीच्या प्रेमात - Marathi News | In love with Patrick Abby | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पॅट्रिक अ‍ॅबीच्या प्रेमात

वर्षभरापूर्वी मिली सायरसशी ब्रेक अप झाल्यानंतर पॅट्रिक श्वॉर्जनेगर आता मॉडेल अ‍ॅबी चॅम्पियनच्या प्रेमात पडला आहे. ...

​जेटलींची नेहरू स्टाईल - Marathi News | Jaitley Nehru Style | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​जेटलींची नेहरू स्टाईल

नुकताच देशाचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी आकाशी रंगांचा नेहरू कोट परिधान करून आपले वेगळेपण जपले. त्यांनी कोटच्या रंगाला साजेसाच हलक्या निळ्या रंगांचा कुर्ता आणि सफेद पायजमा असा लूक केला होता. तपकीर ...

​कृष्णकुमारचे खलीला आव्हान - Marathi News | Challenge of Krishnakumar | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​कृष्णकुमारचे खलीला आव्हान

कृष्णकुमारने खलीवर फेक रेसलिंगचा आरोप केला आहे ...

आॅस्कर न मिळाल्याने भडकला सिल्वेस्टरचा भाऊ - Marathi News | The brother of Sylvester was injured when he could not get an Oscar | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :आॅस्कर न मिळाल्याने भडकला सिल्वेस्टरचा भाऊ

हॉलिवूड अभिनेता सिल्वेस्टर स्टेलॉन याला आॅस्कर मिळावा, म्हणून त्याचे चाहते देव पाण्यात बुडवून बसले होते. सर्वोत्कृष्ट सहकलाकाराच्या शर्यतीत स्टेलॉन सर्वात आघाडीवर होता. मात्र ऐनवेळी सर्वश्रेष्ठ सहकार ठरला तो मार्क रायलांस. ...

रजनीकांत करणार वोट अपिल - Marathi News | Rajinikanth will vote for the vote | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :रजनीकांत करणार वोट अपिल

तामिळनाडूचा सुपरस्टार रजनीकांत याची लोकप्रीयता कॅश करण्यासाठी  निवडणूक आयोगही सरसावला आहे. ...

800 मुलांचा बाप असल्याचा दावा - Marathi News | Claim of being the father of 800 children | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :800 मुलांचा बाप असल्याचा दावा

 1000 मुलांचा बाप होऊन जागतिक विश्वविक्रम करण्याचा मानस त्याने व्यक्त केला आहे. ...

यंदाचे बजेट ‘थोडी खूशी, थोडा गम’ - Marathi News | This year's budget is 'Somewhat happy, some gum' | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :यंदाचे बजेट ‘थोडी खूशी, थोडा गम’

 रेल्वे बजेटप्रमाणेच अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही काही नव्या घोषणा केल्या नाही. मात्र कृषी क्षेत्राला त्यांनी झुकते माप दिले. ...

क्रिसने महिलेच्या कानशिलात भडकावली - Marathi News | Chris flirts woman's forehead | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :क्रिसने महिलेच्या कानशिलात भडकावली

अमेरिकी गायक क्रिस ब्राउन नेहमीच त्याच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत असतो. यावेळेस तर त्याने चक्क एका महिलेच्या कानशिलात लागवल्याने पुन्हा एकदा तो वादाच्या भोवºयात सापडला आहे. ...