हॉलीवुड अभिनेत्री डकोटा जॉनसनचे म्हणणे आहे की, २०१५ या वर्षाची सर्वात रोमॅँटिक ड्रामा फिल्म ‘फिफ्टी शेड्स आॅफ ग्रे’च्या रिलीजनंतर पुरूष तिच्याशी डेटिंग करताना घाबरतात. ...
देशातील सर्वात मोठ्या उद्योगघराण्यांपेैकी एका कुटुंबात तुमचा जन्म झालेल्यांपैकी बहुतेक जण फॅमिली बिझनेस जॉईन करतील. मात्र, अन्यना बिर्ला याला अपवाद आहे. बिर्ला उद्योग सहुमात काम करण्याऐवजी तिने स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी स्वयंद्योग सुरू करण्याचा ...
‘आॅस्कर’साठी नामांकन मिळालेल्या ‘लेडी गागा’च्या ‘त्या’ गाण्यास प्रेक्षकांकडून जणू उभे राहून मानवंदनाच देण्यात आली. बलात्कार पीडित महिलांचे दु:ख मांडणाºया या गाण्यास डॉल्बी थिएटरमध्ये श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ...
भारतीय वंशाचे ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडियाला ब्रिटिश गायिका एमी वाइनहाउसच्या जीवनावर आधारित ‘एमी’ या डॉक्यूमेंट्रीसाठी आॅस्कर अॅवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
आॅस्कर पुरस्कारांचे ग्लॅमर, रुतबा आणि प्रेस्टीज पाहता जगभरातील सिनेरसिकांचे लक्ष आॅस्कर सोहळ््याकडे असते. कोणत्याही अभिनेत्याचे किंवा अभिनेत्रीचे आपल्यालाही एक ...
प्रियांका चोप्रा मिस वर्ल्ड झाली अन तिने या मायावी नगरीत आपले नशीब आजमाविण्यासाठी पाऊल टाकले. प्रियांकाने बॉलीवुडमध्ये सशक्त भुमिका साकारल्यानंतर नेक्स इ ...
टायटॅनिक चित्रपटातील हॉट जोडी कॅट विन्सलेट अॅन्ड लीओनार्डो डिकॅप्रिओ यांनी त्यांच्या पडद्यावरील रोमँटिक केमिस्ट्रीने एक काळ गाजविला होता. त्यांची जोडी हॉली ...