लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
टीम इंडियामध्ये ‘विनिंग कम्पोझिशन’ - Marathi News | Winning composition in Team India | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :टीम इंडियामध्ये ‘विनिंग कम्पोझिशन’

सध्याचा भारतीय संघ हा टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून ख्याती मिळवितो आहे.  ...

तांदळाच्या दाण्यावर लिहिले तब्बल तीस शब्द - Marathi News | Thirty words written on rice grains | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :तांदळाच्या दाण्यावर लिहिले तब्बल तीस शब्द

 मायक्र पेंटर अंजलीने तांदळाच्या दाण्यावर तब्बल 30 शब्द लिहून नवा विश्वविक्रम केला आहे.  ...

जॅकचा शर्टलेस शॉट - Marathi News | Jack Shirtless Shot | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :जॅकचा शर्टलेस शॉट

‘बेवॉच’ चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान अभिनेता जॅक अफरॉन याने शर्टलेस शॉट देवून फॅन्सना सुखद धक्का दिला. यावेळी जॅकने त्याचे बाइसेप्स आणि अ‍ॅब्सचे चांगलेच प्रदर्शन केले. ...

​रोब अ‍ॅण्ड ब्लाक स्टिल गोर्इंग स्ट्राँग... - Marathi News | Rob and block still going Strong ... | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​रोब अ‍ॅण्ड ब्लाक स्टिल गोर्इंग स्ट्राँग...

अमेरिकन रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार रोब करदाशियां व त्याची मॉडेल गर्लफ्रेंड ब्लाक चीना यांच्या वाटा दोन महिन्यातच वेगवेगळ्या झाल्याचे वृत्त मीडियाने दिली होती. पण या बातमीनंतर खुद्द रोबनेच असे काहीही नसल्याचा खुलासा केला आहे. ...

​रश्दींच्या ex-wife चे बेधडक खुलासे - Marathi News | Rushdie's ex-wife's deadly disclosures | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​रश्दींच्या ex-wife चे बेधडक खुलासे

सुप्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांची पूर्वाश्रमीची पत्नी पद्मालक्ष्मी हिने लिहिलेले ‘लव्ह, लॉस अ‍ॅण्ड वुई एट ’(Love, Loss, and What We Ate) या पुस्तकाने सध्या खळबळ माजली आहे. पद्माच्या या पुस्तकात रश्दींबद्दल अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. ...

​हामीद अन्सारींनी पाहिला कुतुब शाही मकबरा - Marathi News | Hamid Ansari saw the Qutub Shahi Tomb | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​हामीद अन्सारींनी पाहिला कुतुब शाही मकबरा

​हामीद अन्सारींनी पाहिलाकुतुब शाही मकबरा ...

​तिन्ही राजकुमारी एकत्र - Marathi News | Collect all the princesses | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​तिन्ही राजकुमारी एकत्र

सिंधिया घराच्या तिन्ही राजकुमारी  उषा राजे,वसुंधरा राजे व यशोधरा राजे यांना एकत्र पाहण्याचा दुर्मिळ योग अलीकडे जुळून आला. ...

खुबसुरतीचा राज ‘नाराळाचे तेल’ - Marathi News | Khobasurati Raj 'Coconut Oil' | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :खुबसुरतीचा राज ‘नाराळाचे तेल’

हॉलीवुड अभिनेत्री-मॉडेल पामेला अ‍ॅडरसनला नाराळाचे तेल खुप आवडते. त्यामुळेच ती या तेलाचा वापर मॉइश्चराइजर बरोबरच केसांची योग्य निगा राखण्यासाठी करते. ...

रीटाची दर्दभरी दास्ता - Marathi News | Rita's painful torture | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :रीटाची दर्दभरी दास्ता

गायिका रीटा ओरा म्हणते की, बॉयफ्रेंड काल्विन हॅरिसपासून दूर झाल्याने मला संगीत अल्बम बनविण्यासाठी प्रेरित केले गेले. ...