लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
मारियाचा मॅक्सिकोच्या बीचवर हॉट लुक - Marathi News | Maria's Mexican Beach Hot Look | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मारियाचा मॅक्सिकोच्या बीचवर हॉट लुक

डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर निलंबनाच्या कारवाईचा सामना करणाºया टेनिस स्टार मारिया शारापोवा सध्या मॅक्सिकोमध्ये सुट्ट्या साजºया करीत आहे.  ...

जेनिफरला मिस करतात तिचे फॅन्स - Marathi News | Jennifer's Miss Fans | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :जेनिफरला मिस करतात तिचे फॅन्स

हॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस आणि सिंगर जेनिफर लोपेज सध्या अमेरिकन आयडल या रिअ‍ॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये ती जज्च्या भूमिकेत असून, सध्या शो अंतिम टप्प्यात आहे. ...

रोक्कोच्या भेटीसाठी मडोनाची लंडन वारी - Marathi News | Madonna's London War for Rocco Visit | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :रोक्कोच्या भेटीसाठी मडोनाची लंडन वारी

पॉप क्वीन मडोना तिच्या मोठा मुलगा रोक्कोला भेटण्यासाठी लंडन येथे पोहचली आहे. सुत्रानुसार पहिला पती गाय रिची याच्याशी रोकोच्या कस्टडीबाबत न्यायालयीन वाद सुरू असून, त्याकरीताच ती लंडनला गेली आहे. ...

​आयपीएल २०१६ चे ‘ग्लॅमरस ओपनिंग’ - Marathi News | IPL 2016's 'Glamorous Opening' | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :​आयपीएल २०१६ चे ‘ग्लॅमरस ओपनिंग’

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या ९व्या सीझनची आज ग्लॅमरस ओपनिंग झाली. जैकलीनच्या ग्लॅमरस अदांनी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अक्षरश: ‘जान’ आणली.  ...

हॅरी पॉटर लेखिकेच्या खुर्चीचा 2.6 कोटींमध्ये लिलाव - Marathi News | Harry Potter auctioned for Rs 2.6 crores | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :हॅरी पॉटर लेखिकेच्या खुर्चीचा 2.6 कोटींमध्ये लिलाव

जे. के. रोलिंग यांनी ज्या खुर्चीवर हॅरी पॉटर पुस्तेक लिहिली त्या खुर्चीला एका लिलावात सुमारे 2.6 कोटी रुपये किंमत मिळाली.  ...

द लास्ट ‘अमेरिकन आयडॉल’ - Marathi News | The Last 'American Idol' | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :द लास्ट ‘अमेरिकन आयडॉल’

 मिसिसिपी शहरातून आलेल्या हार्मनला ‘अमेरिकन आयडॉल’चा मुकुट मिळाला. ...

ब्लॅकहेड्स मिटविण्यासाठी टोस्ट फेसपॅक - Marathi News | Toast FacePack to erase blackheads | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :ब्लॅकहेड्स मिटविण्यासाठी टोस्ट फेसपॅक

 टोस्ट पेसपॅकच्या वापराने आपण त्वचेसंबंधी अनेक समस्येपासून सुटकारा मिळवू शकतो. ...

एमाचा टॉपलेस सीन्स - Marathi News | Emma's Topless Sense | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :एमाचा टॉपलेस सीन्स

‘हॅरी पॉटर’ या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री एमा वाटसन तिच्या आगामी ‘रिग्रेशन’ या चित्रपटात टॉपलेस सीन्स देणार असल्याचे वृत्त आहे.  ...

लुईस वडिलाच्या भुमिकेत - Marathi News | Louise's father's role | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लुईस वडिलाच्या भुमिकेत

लुइस टॉमलिंसनचे आजोबा लेनने सांगितले की, वन डायरेक्शनचा स्टार त्याच्या दोन महिन्याचा मुलगा फ्रेडीसाठी चांगला बाप बनण्याचे गुण शिकत आहे.  ...