रोक्कोच्या भेटीसाठी मडोनाची लंडन वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 21:12 IST2016-04-09T04:12:30+5:302016-04-08T21:12:30+5:30

पॉप क्वीन मडोना तिच्या मोठा मुलगा रोक्कोला भेटण्यासाठी लंडन येथे पोहचली आहे. सुत्रानुसार पहिला पती गाय रिची याच्याशी रोकोच्या कस्टडीबाबत न्यायालयीन वाद सुरू असून, त्याकरीताच ती लंडनला गेली आहे.

Madonna's London War for Rocco Visit | रोक्कोच्या भेटीसाठी मडोनाची लंडन वारी

रोक्कोच्या भेटीसाठी मडोनाची लंडन वारी

प क्वीन मडोना तिच्या मोठा मुलगा रोक्कोला भेटण्यासाठी लंडन येथे पोहचली आहे. सुत्रानुसार पहिला पती गाय रिची याच्याशी रोकोच्या कस्टडीबाबत न्यायालयीन वाद सुरू असून, त्याकरीताच ती लंडनला गेली आहे. काळ्या रंगाचा पोशाख परिधान केलेल्या मडोनाला लंडनच्या हॅथ्रो विमानतळावर बघण्यात आले. क्रिसमसच्या अगोदर रोको मडोनापासून दूर गेला. सध्या तो वडिल आणि सावत्र आई जॅकीसोबत लंडनला राहतो. रोकोला शाळेत दाखल करण्यासाठी सध्या मडोना प्रयत्न करीत आहे. दरम्यान चार महिने चाललेल्या या न्यायालयीन लढाईत कोर्टाने रोक्कोचे लहानपण जपण्यासाठी दोघानाही आदेश दिले आहेत. 

Web Title: Madonna's London War for Rocco Visit