​आयपीएल २०१६ चे ‘ग्लॅमरस ओपनिंग’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 21:06 IST2016-04-09T04:05:33+5:302016-04-08T21:06:22+5:30

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या ९व्या सीझनची आज ग्लॅमरस ओपनिंग झाली. जैकलीनच्या ग्लॅमरस अदांनी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अक्षरश: ‘जान’ आणली. 

IPL 2016's 'Glamorous Opening' | ​आयपीएल २०१६ चे ‘ग्लॅमरस ओपनिंग’

​आयपीएल २०१६ चे ‘ग्लॅमरस ओपनिंग’

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या ९व्या सीझनची आज ग्लॅमरस ओपनिंग झाली. जैकलीनच्या ग्लॅमरस अदांनी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये अक्षरश: ‘जान’ आणली. ‘मुरे यार ना मिले तो मर जावां...पार्टी आॅन माय माइंड’ या  गाण्यावरील तिच्या परफॉर्मन्सनी सर्वांनाच ठेका धरायला भाग पाडले. यानंतर कॅटरिनाच्या नृत्याने ओपनिंग सेरेमनीत वेगळेच रंग भरले. धूम, बैंग बैंग आदी चित्रपटातील गाण्यांवर तिने जोरदार नृत्य केले. यापाठोपाठ रणवीर सिंह, हनी सिंह यांनीही ओपनिंग सेरेमनीत जोश भरला. यानंतर व्हाईट ब्लेझरमध्ये आलेला वेस्ट इंडिज क्रिकेटर इवेन ब्रावो याने डीजे ब्रावोच्या ‘चॅम्पियन’ गाण्यावर परफॉर्म केले.



 

 

Web Title: IPL 2016's 'Glamorous Opening'