युवराज सिंग आणि हेजल कीच यांचा साखरपुडा कधीचाच झाला. आता हे जोडप लग्नगाठीत केव्हा अडकणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना या लग्नाची तारीख समोर आली आहे. ...
काही वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या निदानानंतर आपल्याला चष्मा लावावा लागेल, हे कळल्यावर चष्मामुळे चेहºयावर येणाºया बावळटपणा टाळण्यासाठी लेन्स लावल्या तर चालतील का? ...
भिकबाळी या स्टाइलने तरूणांच्या मनावर राज्य केले असल्याचे दिसत आहे. भले ही स्टाइल जुनी किवा पारंपारिक असली तरी आजची तरूणाई हा दागिना घालून एक स्टाइल म्हणून मोठया रूबाबात फिरताना दिसत असते. एवढेच नाही तर या दागिनाचे वेध बॉलिवुड व मराठी चित्रपटांना दे ...